Home Latest News GH-मेडिकल फीडरवरील २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

GH-मेडिकल फीडरवरील २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

0
Cropped shot of an unrecognisable woman holding her hands out for water from a tap in nature

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिका &lpar;NMC&rpar; व ऑरेंज सिटी वॉटर &lpar;OCW&rpar; यांच्या समन्वयाने GH-मेडिकल फीडरवरील पाणीपुरवठा दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०&colon;०० वाजता ते २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०&colon;०० वाजेपर्यंत &lpar;२४ तास&rpar; बंद ठेवण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>या काळात खालील काम हाती घेण्यात येणार आहे &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या मेडिकल फीडरचे ७०० × à¥­à¥¦à¥¦ मि&period;मी&period; व्यासाचे नवीन अमृत फीडरशी इंटरकनेक्शनचे काम&comma; कॉटन मार्केट चौक&comma; लोहा पुलाजवळ&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>प्रभावित क्षेत्रे &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>GH-मेडिकल फीडर कमांड क्षेत्र&colon; GMC&comma; टी&period;बी&period; वॉर्ड&comma; SECR रेल्वे&comma; टाटा कॅपिटल&comma; रामबाग कॉलनी&comma; राजाबक्ष&comma; इंदिरा नगर&comma; जाटारोडी क्र&period; ३&comma; अजनी रेल्वे&comma; रामबाग म्हाडा&comma; शुक्ला आटा चक्की&comma; उंटखाना&comma; ग्रेट नाग रोड&comma; बोरकर नगर&comma; बारा सिग्नल&period;<&sol;p>&NewLine;<p>गॉदरेज आनंदम ESR कमांड क्षेत्र&colon; दक्षिणामुर्ती चौक&comma; पाताळेश्वर रोड&comma; बिनजानी महिला शाळा&comma; कोतवाली पोलीस चौक&comma; पंचांग गल्ली&comma; छोटा राम मंदिर&comma; जुने हिस्लॉप कॉलेज&comma; अत्तर ओली&comma; रामजीची वाडी&comma; कर्नल बाग&comma; तेलीपुरा&comma; गाडिखाना&comma; जुनी शुक्रवारी&comma; जौहरीपुरा&period;<&sol;p>&NewLine;<p>वरील भागातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि जलपुरवठा बंद असताना ते सुज्ञपणे वापरावे&period; नियोजित काम पूर्ण झाल्यानंतर जलपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी&comma; ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact&commat;ocwindia&period;com वर ईमेल करू शकतात&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version