Related Posts

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे नागपुरात आगमन

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे  सायंकाळी नागपुरात आगमन झाले&period; पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर ते प्रथमच नागपूर भेटीवर आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>येथील डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या आगमनानंतर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी त्यांचे स्वागत केले&period; राज्यपालांचे सचिव डॉ&period; प्रशांत नारनवरे&comma; विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील&comma; पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार&comma; जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी त्यांचे स्वागत केले&period;<&sol;p>&NewLine;