Related Posts

संत जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> संत जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील &OpenCurlyQuote;विजयगड’ या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की&comma; संत जगनाडे महाराज हे समाजप्रबोधनाचे ध्वजवाहक आणि संत परंपरेतील अढळ श्रद्धास्थान असणारे संत होते&period; समता&comma; कार्य&comma; भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घालणारे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत&period; त्यांनी समाजातील रूढीवाद&comma; भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवला आणि भक्तीच्या माध्यमातून लोकांना जागृत केले&period; &OpenCurlyQuote;काम हीच पूजा’ आणि &OpenCurlyQuote;समाजहित हेच साधन’ ही त्यांची शिकवण जनतेला कर्मयोगाची प्रेरणा देणारी ठरली आहे&period; आजही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात संत जगनाडे महाराजांचे कार्य म्हणजे प्रेरणेचा अखंड दीपस्तंभ आहे&period;<&sol;p>&NewLine;