spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे बॅरि. शेषराव वानखेडे यांना अभिवादन

नागपूर :- नागपूर नगरीचे प्रथम महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुण्यतिथी निमित्त (ता. 30) विनम्र अभिवादन करण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त निर्भय जैन यांनी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर असलेल्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सहायक आयुक्त श्याम कापसे, उद्यान संवर्धक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे यांच्यासह मनपाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles