Home Latest News धादरी येथे समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन संपन्न !

धादरी येथे समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन संपन्न !

0

<p><strong>तिरोडा &colon;-<&sol;strong> तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेले गट ग्रामपंचायत धादरी&sol;उमरी येथील मौजा धादरी मध्ये बुध्द विहार लगत विशेष दलीत वस्ती योजने अंतर्गत दहा लाख रुपयाचे समाजमंदिर मंजूर झाले आहे&period; या समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन सरपंच अजित ठवरे यांचे अध्यक्षतेखाली समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे यांच्या हस्ते संपन्न झाले&period; या वेळी तोमेश्र्वरी बघेले जिल्हा परिषद सदस्य वडेगाव क्षेत्र&rpar;&comma; कुंता पटले&comma; सदस्य पंचायत समिती तिरोडा&comma; प्रमिला भेलावे सदस्य पंचायत समिती तिरोडा&comma; मनिषा पटले संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती तिरोडा&comma; मंगला उके पोलीस पाटील&comma; सुनिल पटले ग्राम पंचायत सदस्य&comma; सुरेश पटले सदस्य ग्राम पंचायत&comma; अमिताभ चौरे सदस्य ग्राम पंचायत&comma;विशाल चौधरी ग्रामपंचायत अधिकारी&comma; घनश्याम रहांगडले अध्यक्ष तं&period; मु&period; स&period;&comma; रत्नमाला भौतिक&comma; उषा भौतिक&comma; चुन्नीलाल पटले माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा&comma; शरद भौतिक स्वस्त अन्न धान्य दुकानदार&comma;दिपक नागपुरे&comma;उत्तम कुकडे&comma; सुरेश चव्हाण&comma; सचिन वैद्य&comma; प्रफुल चव्हण&comma; सिध्दार्थ भौतिक&comma; रमेश गेडाम&comma; संतोष भगत&comma; विलास मेश्राम&comma; बबन बागडे&comma; शामलाल पटले&comma; विकास उके&comma; रमेश उके&comma; सोनू गेडाम&comma; रोहीत भौतिक&comma;कविदास तुमसरे परिचर&comma; हौसिलाल पटले&comma; चंद्रसेन बागडे&comma; हीवराज वैद्य&comma; इतर ग्रामवासी हजर होते&period; या वेळी सरपंच अजितकुमार ठवरे यांनी आमदार विजयभाऊ राहांगडले&comma; भाऊराव कठाने तसेच सर्व पदाधिकारी यांचे समाजमंदिर मंजुरी करीता योगदान लाभले असे सांगुन त्यांचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version