Home Latest News तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात...

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी

0

<p><strong>&&num;8211&semi; हिंद दी चादर गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नांदेड &colon;-<&sol;strong> हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून&comma; पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब&comma; नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले&period; या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या &&num;8216&semi;शब्द गुरबानी&&num;8217&semi;च्या गायनाने उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले&period;<&sol;p>&NewLine;<p>पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब&comma; नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला&period; हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने&comma; ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ&comma; बोर्डाचे प्रशासक डॉ&period; विजय सतबीर सिंघ &lpar;से&period; नि&period;भाप्रसे&rpar;&comma; हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक&comma; जसवंत सिंग बॉबी&comma; गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदींची उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<p>विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गुरबानीच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब परिसर आणि वातावरण भक्तिमय झाले होते&period; या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी &lpar;संगत&rpar; मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती&period; शालेय मुलांच्या या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version