Home Latest News गणपती बाप्पांचे उत्साहात विसर्जन

गणपती बाप्पांचे उत्साहात विसर्जन

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div id&equals;"&colon;1iu" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1it" class&equals;"a3s aiL ">&NewLine;<div dir&equals;"ltr">&NewLine;<strong>सचिन चौरसिया रामटेक ९ &colon; <&sol;strong>कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स &lpar;किट्स&rpar;&comma; रामटेक येथील त्रिवेणी वसतिगृहात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेश चतुर्थीचा उत्सव श्रद्धा&comma; उत्साह&comma; भजन व सांस्कृतिक वातावरणात&comma; पारंपरिक वेशभूषेत&comma; विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सहभागाने साजरा करण्यात आला&period; वसतिगृह परिसर फुलांनी&comma; रोषणाईने व रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता&period; कर्मचारी व विद्यार्थी नियमितपणे या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत होते&period; यामुळे संस्थेत परस्पर सन्मान व एकजुटीची भावना प्रकर्षाने जाणवली&period; अकरा दिवस प्रसादाचे वितरण करण्यात आले&period;&lpar; दि&period;६&rpar; सप्टेंबरला गणपती बाप्पांना महाप्रसाद देऊन उत्साहात निरोप देण्यात आला&period;संस्थेचे सचिव व्ही&period; श्रीनिवास राव व प्राचार्य डॉ&period; अविनाश श्रीखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती समन्वयक बी&period; वेंकन्ना&comma; समिती अध्यक्ष कुसुमाकर बर्डे&comma; विद्यार्थी डीन&comma; वसतिगृह डीन&comma; प्रकल्प अधिकारी&comma; सर्व वार्डन&comma; कर्मचारी व विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;1cy" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version