Home Latest News मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र...

मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p><strong>&&num;8211&semi; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤®à¥à¤‚बई &colon;-<&sol;strong> मराठी भाषा&comma; साहित्य आणि बोलींच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी&semi; तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य&comma; पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक आगाऊ निश्चित करावे&comma; असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली&comma; त्यावेळी ते बोलत होते&period; मराठी भाषा मंत्री डॉ&period; उदय सामंत&comma; मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ&period;किरण कुलकर्णी&comma; राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ&period; श्यामकांत देवरे&comma; साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ&period;सदानंद मोरे&comma; भाषा संचालक अरुण गीते&semi; तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे अशासकीय सदस्य प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्य मराठी विकास संस्थेची सर्व वैधानिक अनुपालने पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले&period; ते म्हणाले की&comma; संस्थेचा गेल्या काही वर्षांचा प्रशासकीय व वैधानिक अनुशेष &lpar;बॅकलॉग&rpar; पूर्ण झाल्याने संस्थेची प्रशासकीय रचना अधिक सक्षम झाली आहे&period; आता मराठी भाषेचा प्रचार&comma; प्रसार&comma; संशोधन आणि संवर्धन यासाठी ठोस धोरणे राबविण्यावर भर देणे आवश्यक आहे&period; संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मक भूमिकेतून सोडविण्यात येतील&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत सदस्यांनी मराठी भाषा आणि विविध बोलींच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या&period; &&num;8216&semi;पुस्तकांचे गाव&&num;8217&semi; आणि &&num;8216&semi;पेटी वाचनालय&&num;8217&semi; उपक्रमांचा विस्तार करून आदिवासी व सीमावर्ती भागातील मराठी शाळांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचविणे&comma; झाडीबोली आणि पूर्व विदर्भातील नाट्यपरंपरेच्या जतनासाठी गडचिरोली-वडसा परिसरात नाट्य संकुल उभारणे&comma; भारुड&comma; गोंधळ&comma; पोवाडा यांसारख्या लोककलांच्या माध्यमातून मराठीचा वारसा जपणे&semi; तसेच बालसाहित्य आणि बालग्रंथालयांना प्रोत्साहन देण्याबाबत सूचना मांडल्या&period; या सर्व सूचनांचा सकारात्मकतेने विचार करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>तंजावर येथील मोडी लिपीतील सुमारे १५ लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला&semi; तसेच लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री सामंत यांनी सांगितले की&comma; मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे&period; जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावाने अध्यासन केंद्र&semi; तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे&period; विविध भारतीय आणि जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने &&num;8216&semi;अनुवाद समिती&&num;8217&semi; स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version