Home Latest News केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – खा.संजय देशमुख

केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – खा.संजय देशमुख

0

<p><strong>Ø à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¤¾ विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>Ø à¤µà¤¿à¤µà¤¿à¤§ विभागाच्या योजनांचा घेतला आढावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> केंद्र शासनाच्यावतीने अनेक लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात&period; या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा&period; विकासकामे करतांना अनावश्यक विलंब होऊ नये तसेच कामे गुणवत्तापुर्वक करा&comma; असे निर्देश खा&period;संजय देशमुख यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष खा&period;देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती&period; त्यावेळी ते बोलत होते&period; यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर&comma; आमदार बाळासाहेब मांगुळकर&comma; आमदार संजय देरकर&comma; जिल्हाधिकारी विकास मीना&comma; मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की&comma; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे&comma; यांच्यासह इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती&period;<img class&equals;"alignnone wp-image-13316 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;केंद्रशासनाच्यायोजनांचीप्रभावीअंमलबजावणीकरा3&lowbar;copy&lowbar;800x532&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"532" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी खासदार देशमुख यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला&period; विविध योजनेची अपूर्ण विकासकामे तत्काळ पुर्ण करावीत&comma; असे त्यांनी सांगितले&period; कृषी&comma; पंचायती राज मंत्रालय&comma; आवास&comma; अटल नवीकरण व शहरी परिवर्तन मिशन&comma; प्रधानमंत्री आवास योजना&comma; राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण&comma; महिला व बाल विकास विभागाचे बालगृह&comma; बाल विवाह&comma; भुमी व संसाधन विभाग आदी विभागांशी निगडीत कामकाजाची माहिती घेत निर्देश दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत प्रत्येक विभागाने आपल्याकडील योजनांची सद्यस्थिती&comma; प्रगती अहवाल व अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सादर केल्या&period; त्यावर खासदार संजय देशमुख यांनी सखोल चर्चा करत सूचना दिल्या&period; प्रधानमंत्री घरकुल योजनेची घरे पुर्ण करण्यासोबतच जिल्ह्यात डेयरी व्यवसाय कसा वाढता येईल याबाबत त्यांनी संबंधित विभागास निर्देश दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>काही योजनांचा निधी वितरण&comma; निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय मंजुरीमध्ये होणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या&period; यावेळी विविध विभाग प्रमुखांनी कामकाजाची सद्यस्थिती सादर केली&period; काही अडचणी&comma; निधीची मागणी व आवश्यक सहयोग यावरही चर्चा झाली&period; केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या असल्याचे या योजना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने राबविण्याचे निर्देश खा&period;देशमुख यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version