Related Posts

सुसज्ज विभागीय नगर रचना कार्यालयाचे उद्घाटन

<p><strong>&&num;8211&semi; अद्ययावत यंत्रणेमुळे कामकाज गतिमान होईल &&num;8211&semi; असीमकुमार गुप्ता<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> विभागीय आयुक्तालयातील नगर रचना कार्यालयाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून&comma; सुसज्ज या कार्यालयाचे उद्घाटन नगर रचना विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>शहरातील नागरी विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाज अद्ययावत व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने नगररचना कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे&period; यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय इंगोले&comma; नगररचना कार्यालयाच्या सह सचिव सुलेखा वैजापूरकर&comma; सुबराव शिंदे&comma; विजय शेंडे&comma; यांसह जुन्या सचिवालय इमारतीतील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><img class&equals;"alignnone wp-image-23680 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;नगररचनाकार्यक्रमाचेफोटो4&lowbar;copy&lowbar;800x424&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"424" &sol;><&sol;p>&NewLine;<p>अपर मुख्य सचिव गुप्ता म्हणाले&comma; नूतनीकरणामुळे नगर रचना विभागाचे कामकाज अधिक गतिमान होईल&period; आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरी विकासाशी संबंधित प्रक्रिया अधिक जलद&comma; पारदर्शक आणि प्रभावी होतील&period; यावेळी त्यांनी इमारतीची पाहणी केली&comma; तसेच म्हाडा व नगर रचना कार्यालयाच्या योजना व कामाचा आढावा घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>आस्थापना&comma; लेखा&comma; भांडार&comma; अभ्यागत सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक सुविधा&comma; डिजिटल नकाशे व आराखडा व्यवस्थापन प्रणाली&comma; नागरिकांसाठी सुलभ सेवा-डेस्क&comma; अशा विविध शाखांमध्ये आधुनिक आणि सुटसुटीत व्यवस्थांची उभारणी करण्यात आली आहे&period; नागरिकांना जलद&comma; विश्वसनीय आणि पारदर्शक सेवा देणे हे या कार्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे विभागीय नगर रचनाचे सहसंचालक विजय शेंडे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;