Home Latest News समाजशास्त्र विभागात आंतराष्ट्रीय लोकशाही दिन कार्यशाळा

समाजशास्त्र विभागात आंतराष्ट्रीय लोकशाही दिन कार्यशाळा

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात मंगळवार&comma; दि&period; १६ सप्टेंबर २०२५ रोजी आंतराष्ट्रीय लोकशाही दिन विषयावर कार्यशाळा घेण्यात आली&period; कार्यशाळेत विद्यार्थ्यांना लोकशाहीतील &&num;8216&semi;अचिविंग जेन्डर इकव्हॅलिटी&&num;8217&semi; बाबत मार्गदर्शन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar; यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ&period; अशोक बोरकर यांनी भूषविले तर कार्यशाळेला प्रमुख व्यक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ&period; विकास जांभुळकर यांची उपस्थिती होती&period; आंतराष्ट्रीय लोकशाही दिन २०२५ चा विषय असलेल्या &&num;8216&semi;अचिविंग जेन्डर इकव्हॅलिटी&&num;8217&semi; ला अनुसरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले&period; लोकशाही ही लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता निर्माण करण्यात आलेली व्यवस्था आहे&period; स्वातंत्र्य&comma; समता&comma; स्वातंत्र्यता&comma; न्याय&comma; बंधुता आदी मूल्यांना लोकशाही जोडून ठेवते&period;<&sol;p>&NewLine;<p>भारतात मत देण्याचा अधिकार २१ वरून १८ वर्ष करण्यात आले&period; मतदान करण्याची व्याप्ती विस्तृत करण्यात आली&period; त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा सरकार निवडण्याची समान संधी लोकशाही द्वारेच प्राप्त झालेली आहे&period; मात्र&comma; ब्रिटिश काळात भारतातील काहीच निवडक लोकांना मतदान करण्याचा अधिकार होता&comma; असे त्यांनी सांगितले&period; लोकशाहीचे तत्वे सांगताना लोकशाहीत निर्णय घ्यायचे असेल तर ते बोलता यायला पाहिजे&period; लोकशाहीत महिलांच्या समस्या महिलांना प्रस्ताव सादर करता यायला पाहिजे&period; स्वतः चा आवाज स्वतः उचलता यायला पाहिजे&comma; असे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>लोकशाहीमुळे आपल्याला दर पाच वर्षात नवीन सरकार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे&period; ज्यामुळे समाजात बदल घडवून आणता येतो&period; लोकशाही बळकट करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला बोलावे लागेल&comma; आपले विचार सांगावे लागेल&comma; आपले मत दुसऱ्या समोर मांडता आले पाहिजे&period; एक स्वातंत्र्य मुक्त विचार मनामध्ये न ठेवता ते सादर करता येण्यासाठी लोकशाहीला फार महत्व आहे&period; आपण जे आज बोलू शकतो ते लोकशाही मुळेच शक्य झाले आहे&comma; असे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>जगभरात २७ टक्केवारी महिलांची सत्तेत भागीदारी आहे&period; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के&comma; राजस्थान सरकारमध्ये ५० टक्के&comma; विदेशात रावांडा येथे ६३&period;८ टक्के&comma; क्यूबा ५६ टक्के&comma; मॅक्सिको ५० टक्के&comma; सौदी अमीरात २१ टक्के&comma; इराक २८&period;९ टक्के अलझेरियाला २६&period;४ टक्के आहे&period; चौदा लाख पन्नास हजार महिलांना पंचायतराज व्यवस्थेत निर्णय प्रक्रियेत भाग घेता आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>लोकशाही जर समुदायात आणायची असेल तर ते सर्व प्रथम आपल्या घरापासून चालू करावे लागेल&period; तेव्हाच लोकशाहीचे महत्व समाजात बदलता येईल&period; अश्या विविध विषयावर प्रकाश घालून विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे देऊन समाधान करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ&period; अशोक बोरकर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मुळेच मतदान करण्याचं स्वतंत्र मिळाले आहे&comma; असे सांगितले&period; लोकशाही धर्म&comma; जात&comma; लिंग&comma; पक्ष असल्या कुठल्याही प्रकारचे भेदभाव करीत नाही&period; विविध उदाहरणाद्वारे मुलांना मार्गदर्शन करण्यात आले&period; कार्यशाळेचे संचालन प्रशंशा खांडेकर यांनी केले तर आभार प्रिन्स गणवीर यांनी मानले&period; कार्यशाळेला समाजशास्त्र &lpar; समाजकार्य &rpar; विभागातील विद्यार्थी&comma; प्राध्यापक आणि संशोधक डॉ&period; प्रियंका अंबादे&comma; विलास सूर्यवंशी&comma; तृप्ती गणवीर&comma; डॉ&period; नितीन कायरकर&comma; अमिता महातळे&comma; डॉ&period; राजश्री कापसे डॉ&period; पुनम निमजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते&period; सोबतच राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी देखील कार्यशाळेला उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version