spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी विकास मिना यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी पुनम अहीरे, तहसिलदार महसुल राहुल मोरे, अधिक्षक आदित्य शेंडे, आदी उपस्थित होते. उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Popular Articles