Home Latest News न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या कारला लागली आग; वेळीच नियंत्रण आल्याने मोठा अनर्थ टळला

न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या कारला लागली आग; वेळीच नियंत्रण आल्याने मोठा अनर्थ टळला

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><strong>नागपूर १३ &colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक न्यायाधीशांच्या कारला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली&period; घटनेमुळे काही वेळासाठी अफरातफर माजली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>न्यायालय परिसरात उभी असलेल्या कारमधून अचानक धूर निघू लागला आणि क्षणातच ती कार आगीत भडकली&period; त्यावेळी परिसरात हजर असलेले पोलिस हवालदार सुनील तिवारी यांनी तत्परता दाखवत त्वरित अग्निशमन दलाला माहिती दिली&period; सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले&period;<&sol;p>&NewLine;<p>अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे आग न्यायालय परिसरातील इतर वाहनांपर्यंत पसरली नाही&period; त्यामुळे सर्व वाहने सुरक्षित राहिली&period; घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने वकील आणि कर्मचारी उपस्थित होते&comma; मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही&period; पोलिस आणि अग्निशमन विभागाने संयुक्तरीत्या तपास सुरू केला आहे&period; या घटनेमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version