spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्व.अशोककुमार कल्पना भात गिरणी मर्या. महादुला येथील पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध

किशोर साहू, मौदा, ता. 29 :- माजी आमदार टेकचंद सावरकर तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बाबा गुजर यांच्या प्रमुख उपस्थिती स्व. अशोककुमार कल्पना भात गिरणी मर्या. महादुला येथील पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. संचालक मंडळातील निवडून आलेले सदस्याचे स्वागत मौदा तालुका समन्वय समिती सदस्य देवेंद्र कोंगे यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सदस्यगण रमेश लिचडे, नागोराव मानकर, दिनेश चौधरी, श्रावण चौधरी, संजय ढोबळे, राजेश दादुरे, प्रमोद ठाकरे, नारायण मेश्राम, सुभाष मेश्राम, स्वाती आंबीलढूके, निशा ढोबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

 


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.