Home Latest News अग्निवीर जवानाच्या हातातून भरलेली रायफल चोरीला

अग्निवीर जवानाच्या हातातून भरलेली रायफल चोरीला

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><strong>मुंबईच्या नेव्ही नगर परिसरातील धक्कादायक घटना&semi; चोरटा नौदलाच्या वेशात फरार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई ९ –<&sol;strong> नेव्ही नगर परिसरात सोमवारी घडलेल्या घटनेने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे&period; कर्तव्यावर असलेल्या एका <em>अग्निवीर जवानाच्या<&sol;em> à¤¹à¤¾à¤¤à¤¾à¤¤à¥‚न भरलेली <em>इन्सास रायफल<&sol;em> à¤…ज्ञात व्यक्तीने लंपास केली&period; विशेष म्हणजे&comma; या रायफलमध्ये तीन मॅगझिन आणि तब्बल ४० जिवंत राऊंड्स होते&period; चोरटा नौदलाच्या शीघ्र कृती दलाच्या वेशात आला होता आणि रायफल ताब्यात घेऊन फरार झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिसांच्या माहितीनुसार&comma; आरोपीने जवानाला &OpenCurlyDoubleQuote;जेवणाची वेळ झाली” असे सांगत त्याला रिलिव्ह करण्याचा बहाणा केला&period; त्यानंतर त्याच्या हातातील रायफल घेतली आणि क्षणात घटनास्थळावरून पसार झाला&period; काही वेळानंतर जवानाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>नौदल आणि पोलीसांचा तपास<&sol;strong><br &sol;>&NewLine;या घटनेनंतर नौदल व पोलिसांनी तत्काळ परिसरात शोधमोहीम सुरू केली&period; कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून&comma; आरोपीचा शोध सुरू आहे&period; त्याचबरोबर नौदल स्वतःचाही स्वतंत्र तपास करीत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>गंभीर सुरक्षा धोक्याची शक्यता<&sol;strong><br &sol;>&NewLine;कर्तव्यावर असलेल्या जवानाच्या हातून थेट रायफल चोरीला जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे&period; त्यातही आरोपी नौदलाच्या वेशात होता&comma; त्यामुळे ही घटना पूर्वनियोजित असल्याची शक्यता अधिक बलवत्तर होत आहे&period; सध्याच्या सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी या घटनेकडे अतिगंभीरतेने पाहण्यास सुरुवात केली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version