Home Latest News महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’ जाहीर

0

<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा &&num;8216&semi;सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026&&num;8217&semi; जाहीर झाला आहे&period; नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून &lpar;पराक्रम दिवस&rpar; केंद्र सरकारने ही घोषणा केली&period; देशभरातून 271 नामांकनांतून ले&period;कर्नल शेळके यांची वैयक्तिक श्रेणीसाठी निवड झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>वायनाड बचाव मोहिमेतील शौर्य आणि इंजिनीअरिंगचा चमत्कार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांनी 2024 मध्ये केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बजावलेली कामगिरी या पुरस्कारासाठी निर्णायक ठरली&period; जेव्हा वायनाडमध्ये निसर्गाचे थैमान सुरू होते&comma; तेव्हा त्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात शेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी बचाव मोहिमेचे नेतृत्व केले&period; त्यांच्या कार्याचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे चूरलमाला येथील 190 फूट लांबीच्या बेली ब्रिजची विक्रमी वेळेत केलेली उभारणी&period; या पुलामुळे संपर्क तुटलेल्या दुर्गम गावांशी पुन्हा संवाद प्रस्थापित झाला आणि मदतकार्य पोहोचवणे शक्य झाले&period; इतकेच नव्हे तर&comma; कोमात्सु पीसी 210 एक्सकॅव्हेटरचा कल्पक वापर करून त्यांनी अवघ्या चार तासांत तात्पुरता पादचारी पूल तयार केला होता&period; त्यांच्या या विलक्षण इंजिनीअरिंग कौशल्यामुळे मदतकार्याला मोठी गती मिळाली&period; प्रत्यक्ष कार्यासोबतच त्यांनी आतापर्यंत 2&comma;300 हून अधिक जवानांना आपत्ती निवारणाचे विशेष तांत्रिक प्रशिक्षणही दिले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>गाडीलगाव ते भारतीय लष्कर&colon; एक प्रेरणादायी परिचय<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>अहिल्यानगर जिल्ह्यातील गाडीलगाव येथील रहिवासी असलेल्या सीता शेळके यांचा लष्करापर्यंतचा प्रवास जिद्दीचा आहे&period; त्यांचे वडील अशोक भिकाजी शेळके हे पेशाने वकील आहेत&period; सीता यांनी आपले मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण अहिल्यानगरमधूनच पूर्ण केले&period; सुरुवातीला पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सीता यांनी नंतर देशसेवेसाठी लष्कराची निवड केली&period; आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी अत्यंत कठीण समजली जाणारी एसएसबी परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2012 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण करून त्या भारतीय लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version