Home Latest News ‘जनगणना 2027’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

‘जनगणना 2027’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

0

<p><strong>&&num;8211&semi; शासकीय अधिसूचना जारी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> देशातील &&num;8216&semi;जनगणना 2027&&num;8217&semi; च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरित्या सुरुवात होणार आहे&period; या पहिल्या टप्प्यात &&num;8216&semi;घरयादी&&num;8217&semi; आणि &&num;8216&semi;गृहगणना&&num;8217&semi; केली जाणार असून&comma; यासाठी सरकारने 33 प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे&period; प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार 30 दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकी&comma; घराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य &lpar;छप्पर&comma; मजला इ&period;&rpar; याबद्दल माहिती घेतील&period; तसेच कुटुंबातील व्यक्तींची संख्या&comma; कुटुंब प्रमुखाचे नाव&comma; लिंग आणि प्रमुखाची जात &lpar;अनुसूचित जाती&comma; अनुसूचित जमाती किंवा इतर&rpar; याविषयीचे प्रश्न विचारले जातील&period; घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे&comma; स्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी जोडणी&comma; विजेची व्यवस्था&comma; सांडपाणी निचरा&comma; शौचालयाची उपलब्धता आहे का&comma; याचीही नोंद केली जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आधुनिक जीवनशैलीचा आढावा घेण्यासाठी यावेळी नागरिकांकडील इलेक्ट्रॉनिक साधनांचीही माहिती घेतली जाईल&period; यामध्ये रेडिओ&comma; टेलिव्हिजन&comma; इंटरनेट सुविधा&comma; लॅपटॉप&comma; संगणक&comma; टेलिफोन आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे&period; त्यासोबतच कुटुंबाकडे कोणते वाहन आहे आणि आहारात कोणत्या मुख्य धान्याचा वापर होतो&comma; हे देखील प्रगणक विचारतील&period;<&sol;p>&NewLine;<p>जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल&period; विशेष म्हणजे&comma; प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी 15 दिवस नागरिकांना &&num;8216&semi;स्व-गणना&&num;8217&semi; करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे&period; पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर&comma; फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version