Home Latest News मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ

मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> देशभर राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो&period; यावर्षी राष्ट्रीय मतदार दिन रविवार&comma; २५ जानेवारी २०२६ रोजी आहे&period; २३ जानेवारी रोजी मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला&period; याप्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ&period;पी&period; गुप्ता यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली&period;<&sol;p>&NewLine;<p><img class&equals;"alignnone wp-image-29881 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;01&sol;मंत्रालयातराष्ट्रीयमतदारदिनाचीशपथ2&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x467&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"467" &sol;><&sol;p>&NewLine;<p>२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली&period; भारत निवडणूक आयोगामार्फत देशामध्ये निष्पक्ष व पारदर्शकरित्या निवडणूकांचे संचालन करण्यात येते&period; २०११ पासून भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्रालयात आयोजित मुख्य सचिव कार्यालयाचे सह सचिव मकरंद देशमुख&comma; सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version