spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थित: राजेंद्र मुळक यांचे निलंबन मागे.

रामटेक सचिन चौरसिया ०२  :-  विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट न मिळाल्याने विधानसभा मतदारसंघात त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढली. त्यामुळे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना काँग्रेसने निलंबित केले होते.
आज मुळक यांनी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुनजी खर्गे व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी  रमेशजी चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राजेंद्र मुळूक यांचे निलंबन आज औपचारिकरित्या मागे घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हर्षवर्धनजी सपकाळ यांनी मुळूक यांचे पुन्हा पक्षात स्वागत करून निलंबन मागे घेतल्याचे अधिकृतरित्या घोषित केले. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव  बी.एम. संदीपजी आणि कुणालजी चौधरी उपस्थित होते


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.