Home Latest News बुलडाणा जिल्ह्यातील उबाठा,काँग्रेस च्या अनेक सरपंच, कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

बुलडाणा जिल्ह्यातील उबाठा,काँग्रेस च्या अनेक सरपंच, कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर तालुक्यातील उबाठा गट&comma; काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक सरपंच&comma; ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समितीच्या माजी सदस्यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला&period; प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले&period; यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ&period; चैनसुख संचेती&comma; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी चव्हाण म्हणाले की&comma; पंतप्रधान नरेंद्र मोदी&comma; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात विकास वेगाने सुरू असून&comma; समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे&period; प्रत्येक घटकाच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जात असून जीएसटी सुधारणांमुळे सर्व वर्गांना लाभ मिळणार आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-13283 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;IMG&period;03&lowbar;copy&lowbar;800x533&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>दैनंदिन गरजेच्या वस्तू आता स्वस्त दरात मिळणार आहेत&period; पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीचा जागर करत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने होणारा प्रवास अधिक गतिमान केला आहे&period; आज ज्या विश्वासानी सर्वांनी प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही  चव्हाण यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आ&period; चैनसुख संचेती म्हणाले की&comma; भाजपाच्या ध्येयधोरणांवर&comma; पंतप्रधान नरेंद्र मोदी&comma; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होणार असल्याचा विश्वास असल्यामुळे आज उबाठा सेना&comma; काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातून अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे&period; यांच्या प्रवेशामुळे नांदुरा&comma; मलकापूरमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे&period; भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये नांदुरा तालुक्यातील सरपंच सुरेश फेरण&comma; सहदेव दळवी&comma; पुंजाजी घुले&comma; पवन कुटे&comma; गोपाळ सातव&comma; मयूर बोंबटकर&comma; संतोष ठाकरे&comma; नारायण झाल्टे&comma; राजू पाटील&comma; दिलीप नेमाडे&comma; शेखर जाधव&comma; जितेंद्र सिंग सरदार सिंग जाधव&comma; नारायण जाधव&comma; संग्रामसिंग जाधव आदींचा समावेश आहे&period;मलकापूर तालुक्यातील प्रवीण पाटील आणि शिरीष डोरले यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version