Home Latest News हर हर महादेव च्या गजरात भाजपा आध्यात्मिक आघाडी द्वारे मोदींचा वाढदिवस उत्साहात...

हर हर महादेव च्या गजरात भाजपा आध्यात्मिक आघाडी द्वारे मोदींचा वाढदिवस उत्साहात संपन्न !

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपच्या सेवा पंधरवाडा चा शुभारंभ <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर  &colon;-<&sol;strong> भाजपा आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर द्वारे सेवा पखवाडा अंतर्गत भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्य काल बुधवारी तीर्थक्षेत्र श्री कल्याणेश्वर मंदिर &comma;महाल येथे भाजपाशहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि आमदार प्रवीण दटके यांचे नेतृत्वात महाल केलिबाग रोड परिसरात स्वच्छता अभियान संपन्न करण्यात आले&period; यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुरोग्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर च्या तमाम शहीद देशभक्त बांधवांच्या स्मरणार्थ दयाशंकर तिवारी यांच्या विशेष उपस्थितीत श्री कल्याणेश्वर शिवलिंगाचे पूजन &&num;8211&semi; अभिषेक आणि महाआरती चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला&period; तसेच याप्रसंगी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके&comma; यांनी पदाधिकारी यांचे समवेत कल्याणेश्वर परिसरात स्वच्छता अभियान केले&period;हर-<img class&equals;"alignnone wp-image-12176 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;05c32b8d-9b54-4f22-a84a-161d966edb90&lowbar;copy&lowbar;800x624&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"624" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर&comma; शहर महामंत्री श्रीकांत आगलावे&comma; महाल मंडळ अध्यक्ष अनिल मानापुरे&comma; आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष डॉ श्रीरंग वराडपांडे&comma;  सुजाता कठोते&comma; सपना सागुळले&comma; महामंत्री धीरज चव्हाण&comma; पंकज साळुंके&comma; डॉ सुभाष राऊत&comma; सोमुजी देशपांडे&comma; अभिजीत काथळे&comma; मकरंद भालेराव&comma; आणि आदी समस्त पदाधिकारी उपस्थित होते&period; हा कार्यक्रम भाजपा आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेला असून शेवटी महा आरती व प्रसाद वितरित करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version