Home Latest News तालुकास्तरीय एकल नृत्य स्पर्धेत मृणाली वासनिक प्रथम

तालुकास्तरीय एकल नृत्य स्पर्धेत मृणाली वासनिक प्रथम

0

<p><strong>तिरोडा ८ &colon;-<&sol;strong> गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तिरोडा&comma; च्या वतीने आयोजीत राष्ट्रीय विज्ञान नाट्य व कला उत्सव तालुका स्तरीय स्पर्धा दिनांक 2 सप्टेंबरला स्थानिक मेरीटोरियस पब्लिक स्कूल तिरोडा येथे आयोजित करण्यात आली होती&period;<br &sol;>&NewLine;यात असीम सराफ पब्लिक स्कूल तिरोडा येथील इयत्ता 9 वी ची विद्यार्थीनी  à¤®à¥ƒà¤£à¤¾à¤²à¥€ पवन वासनिक हिने एकल नृत्य प्रकारात &lpar;भरत नाट्यम&rpar; तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे&period; मृणाली ने आपल्या यशाचे श्रेय आई अँड&period; सुप्रिया वासनिक&comma; वडील पवन वासनिक&comma; स्कूल च्या प्राचार्या वर्षा सोनी&comma; वर्ग शिक्षक विनोद टेंभरे&comma; आणि शाळेचे शिक्षक&comma; शिक्षिका यांना दिलेले आहे&period;<br &sol;>&NewLine;तिच्या या चमकदार कामगिरी बद्दल तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले&comma; माजी आमदार दिलीप बनसोड&comma; पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण&comma; जी&period; प&period; सदस्या माधुरीताई रहांगडाले&comma; न&period; प&period; माझी सदस्य अशोक असाटी&comma; लायन्स क्लब तिरोडा पॉवर सिटी अध्यक्ष डॉ&period; योगेंद्र भगत&comma; डॉ&period; संदीप मेश्राम&comma; अँड&period; अजय यादव आदींनी तिचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव à¤•ेला à¤†à¤¹à¥‡<&sol;p>&NewLine;

Exit mobile version