Home Latest News तिरोडा येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी कार्यक्रम उत्साहात..!

तिरोडा येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी कार्यक्रम उत्साहात..!

0

<p><strong>तिरोडा ८ &colon;<&sol;strong>  à¤œà¤¶à¥à¤¨à¥‡ ईद-ए-मिलाद-उन-नबी या पवित्र पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष&comma; तिरोडा यांच्या वतीने अल्पोहार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; या कार्यक्रमास युवा नेते रविकांत बोपचे यांनी प्रमुखतेने सहभागी होत मुस्लिम समाज बांधवांना ईद मुबारक च्या शुभेच्छा दिल्या&period;<br &sol;>&NewLine;कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी इस्लाम धर्मप्रेषित पैगंबर मोहम्मद पैगंबरांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन समाजात बंधुता&comma; ऐक्य आणि शांततेचा संदेश पसरविण्याचे आवाहन केले&period; या कार्यक्रमात उपस्थितांना ईद मुबारक देत अल्पोहाराचे वाटप करण्यात आले&period;<br &sol;>&NewLine;कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले&period; कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष&comma; तिरोडा येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले&period;<br &sol;>&NewLine;पोलीस स्टेशनसमोर आयोजित या कार्यक्रमाला प्रामुख्याने&comma; सर्व रविकांत बोपचे यांच्यासह&comma; मेघा बिसेन&comma; कैलाश पटले&comma; नासिर घाणीवाला संजय धुर्वे&comma; भाग्यश्री केलवतकर&comma; आशिष येरपुडे&comma; रजनीकांत शरणागत&comma; विजय बुद्धे&comma; मंगेश गेडाम&comma; अमोल जाऊळकर&comma; मंगेश हिरापुरे&comma; राजेश गोटफोडे&comma; जॉनी सैय्यद&comma; टिपू सैय्यद&comma; उषाताई शामकुल&comma; उमाशंकर पटले&comma; सरपंच रविंद्र भगत&comma; सरपंच रंजित वालदे&comma; सरपंच मंदाताई टेंभरे&comma; किशोर कुंभरे&comma; बालक कुंभरे&comma; राजेंद्र पटले&comma; डीलेश बिसेन&comma; शुभम गुप्ता&comma; रिता नारनवरे&comma; अमन नारनवरे आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी&comma; कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने à¤‰à¤ªà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ à¤¹à¥‹à¤¤à¥‡<&sol;p>&NewLine;

Exit mobile version