Home Latest News नागपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील घरफोडी प्रकरण उघड, ७ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने...

नागपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील घरफोडी प्रकरण उघड, ७ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

0

<p><strong>नागपूर &colon;–<&sol;strong> गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने रात्रगस्तीदरम्यान तपासणी करताना मध्यप्रदेशातील घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश केला&period; दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी पोलिसांनी तहसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमीनपूरा येथील हैदर गेस्ट हाऊसवर छापा टाकला असता दोन संशयित इसम आढळले&period; चौकशीत त्यांनी आपली नावे अफरोज उर्फ बिजली सलीम खान &lpar;वय २०&comma; रा&period; शिवनी&comma; मध्यप्रदेश&rpar; आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी सांगितली&period; पोलिसांनी अधिक चौकशी केली असता&comma; त्यांनी शिवनी जिल्ह्यातील कान्हीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली&period; अफरोजने गुन्ह्यातील मुद्देमाल आपल्या राहत्या घराजवळील मोकळ्या मैदानातील गवतामध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले&period; त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तेथून सोन्या-चांदीचे दागिने&comma; एकूण किंमत सुमारे ७ लाख रुपये&comma; असा मुद्देमाल हस्तगत केला&period; आरोपी आणि विधीसंघर्षग्रस्त बालकाला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मध्यप्रदेशातील कान्हीवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे&period; ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोनि&period; राहुल शिरे&comma; नापोअं&period; शेषराव राऊत&comma; अश्विन मांगे&comma; समीर शेख आणि कुणाल मसराम यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version