भंडारा येथील अर्पण मनीष गोस्वामी या तरुणाने नागपूरच्या एनडीपीएस पथकावर गंभीर आरोप लावत मला एमडी ड्रग्सच्या गुन्ह्यांमध्ये अडकवून षड्यंत्र रचले होते ते नागपूरला शनिवारी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पत्रपरिषदेत पत्रकारांच्या समोर सीसीटीव्ही फुटेज दाखवून NDPS पथकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.