spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गोंदियात नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी नमो मॅरेथॉनचे आयोजन

– दोन हजाराच्या वर मुला मुलींनी घेतला सहभाग

गोंदिया :-  नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी आणी नशा मुक्त भारत करण्यासाठी गोंदियात आज भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने नमो म्यॅरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दोन हजाराच्या वर तरुण तरुणीनी यात सहभाग घेतला असता पुरुष आणी महिला गटात प्रथम येणाऱ्या पहिल्या पाच स्पर्धाकांना रोख रक्कम आणी स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते प्रोत्साहन पर पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून याचा समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला करण्यात येणार असून या पंधरा दिवसात संपूर्ण राज्यात जिल्हा पातळीवर विविध उपक्रम राबवित नागरिकांना विविध योजनानचा लाभ मिळवून देण्यात येत असून याचाच एक भाग म्हूणन नशा मुक्त भारत करण्यासाठी आणी आजच्या तरुणाईला लागलेला नशा मुक्त करण्यासाठी गोंदियात नमो म्यॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन कारण्यात आले असून गोंदिया जिल्याच्या आठही तालुक्यातील तरुण तरुणी या म्यॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता यात मुलींसाठी 3 किलोमीटर तर मुलांसाठी 5 किलोमीटर च्या म्यॅरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा युवा मोर्च्याचे अध्यक्ष रोहित अग्रवाल यांनी दिली आहे.

तर अश्या पद्धतीच्या म्यॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गोंदियात ठिक ठीकाणी करण्यात यावे अशी मागणी स्पर्धक तरुनाणी केली आहे जेणे करून भविष्यात राज्य पातळीवर होणाऱ्या म्यॅरेथॉन स्पर्धेत देखील गोंदिया जिल्यातील धाव पट्टूना सहभाग घेता येईल.

तर येत्या काळात गोंदिया जिल्यातील धावक देखील राज्य पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या म्यॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील या साठी लवकरचयांनी सिंथेटिक रनींग ट्रॅयक तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे भाग घेतला होता यात मुलींसाठी 3 किलोमीटर तर मुलांसाठी 5 किलोमीटर च्या म्यॅरेथोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा युवा मोर्च्याचे अध्यक्ष रोहित अग्रवाल यांनी दिली आहे . तर अश्या पद्धतीच्या म्यॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गोंदियात ठिक ठीकाणी करण्यात यावे अशी मागणी स्पर्धक तरुनाणी केली आहे जेणे करून भविष्यात राज्य पातळीवर होणाऱ्या म्यॅरेथॉन स्पर्धेत देखील गोंदिया जिल्यातील धाव पट्टूना सहभाग घेता येईल

तर येत्या काळात गोंदिया जिल्यातील धावक देखील राज्य पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या म्यॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील या साठी लवकरच सिंथेटिक रनींग ट्रॅयक तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.