Home Latest News “नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान”,मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिरांची सुरुवात

“नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान”,मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिरांची सुरुवात

0

<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या &&num;8220&semi;स्वस्थ नारी&comma; सशक्त परिवार&&num;8221&semi; अभियानाचा भाग म्हणून नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम मनपा कार्यक्षेत्रातील आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रात राबविण्यात येत आहेत&period; या अभियानाअंतर्गत 17 सप्टेंबर पासुन आतापर्यंत 6 शिबिरे यशस्वीरीत्या संपन्न झाली असून नागरिकांची स्वास्थ्य तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>त्याचप्रमाणे &&num;8220&semi;नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान&&num;8221&semi; देखील चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रात दिनांक 24 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे&period;हे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले एक राज्यव्यापी विशेष आरोग्य अभियान आहे&comma; ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत डोळ्यांची तपासणी व योग्य उपचार उपलब्ध करून देणे&period; ग्रामीण व शहरी गरीब लोकसंख्येत डोळ्यांच्या आजारांची योग्यवेळी तपासणी होत नाही&comma; विशेषत&colon; मोतीबिंदूसारखे आजार वेळेत लक्षात न आल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते&period; हीच गरज लक्षात घेऊन या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व चंद्रपूर महानगरपालिका यांच्या समन्वयाने नेत्र तपासणी शिबिरे राबविण्यात येणार आहे&period; नेत्रतज्ञांद्वारे नेत्र रोगासंबंधी प्राथमिक तपासणी करण्यात येणार असुन पुढील निदान&comma;उपचार व शस्त्रक्रियेसाठी नेत्र विभाग&comma;सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे संदर्भीत करण्यात येणार आहे&period; &&num;8220&semi;नमो नेत्र संजिवनी स्वास्थ अभियान&&num;8221&semi; मोफत नेत्र विकार निदान&comma; उपचार व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत असुन ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपले नेत्रस्वास्थ्य तपासून घ्यावे&comma; असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शिबीरात प्रमुख तपासणी &&num;8211&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>1&rpar; डोळ्यांचे प्राथमिक विकार तपासणी<&sol;p>&NewLine;<p>2&rpar; चष्म्याचा नंबर तपासणी<&sol;p>&NewLine;<p>3&rpar; मोतीबिंदू तपासणी<&sol;p>&NewLine;<p><strong>तपासणीसाठी कोणी यावे &quest; &&num;8211&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&ast; डोळ्यांची जळजळ&comma; सूज व सतत पाणी येणे&period;<&sol;p>&NewLine;<p>&ast; धूसर अथवा अस्वस्थ दृष्टी&period;<&sol;p>&NewLine;<p>&ast; हळूहळू अथवा अचानक दृष्टी कमी होणे&period;<&sol;p>&NewLine;<p>&ast; सतत डोकेदुखी प्रकाश भोवती वर्तुळे दिसणे&period;<&sol;p>&NewLine;<p>&ast; डोळ्यावर मास &sol; पडदा येणे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शस्त्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे &&num;8211&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&ast; आधार कार्ड &sol; ओळखपत्र<&sol;p>&NewLine;<p>&ast; रेशनकार्ड<&sol;p>&NewLine;<p>&ast; जुन्या तपासणीचे रिपोर्ट &lpar;असल्यास&rpar;<&sol;p>&NewLine;<p><strong>शिबिरांचे वेळापत्रक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>शिबिरांचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे<&sol;strong> –<&sol;p>&NewLine;<p>24 सप्टेंबर – आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्र क्र&period; 7&comma;आसरा&comma; ट्रॅफिक ऑफिस चौक<&sol;p>&NewLine;<p>25 सप्टेंबर – केंद्र क्र&period; 4&comma;बगडखिडकी<&sol;p>&NewLine;<p>26 सप्टेंबर – केंद्र क्र&period; 5&comma; बाबुपेठ&comma;नेताजी चौक<&sol;p>&NewLine;<p>27 सप्टेंबर – केंद्र क्र&period; 6&comma; भिवापूर वॉर्ड<&sol;p>&NewLine;<p>29 सप्टेंबर – केंद्र क्र&period; 3&comma; बालाजी वॉर्ड<&sol;p>&NewLine;<p>30 सप्टेंबर – केंद्र क्र&period; 1&comma; इंदिरा नगर&comma; मुल रोड<&sol;p>&NewLine;<p>1 ऑक्टोबर – केंद्र क्र&period; 4&comma; बगडखिडकी<&sol;p>&NewLine;<p>सर्व शिबिरे सकाळी 10&period;00 ते दुपारी 01&period;00 या वेळेत पार पडतील&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version