Home Latest News राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान (अन्नधान्य पिके) व राष्ट्रीय खाद्य तेल अभियानाला...

राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान (अन्नधान्य पिके) व राष्ट्रीय खाद्य तेल अभियानाला सुरुवात

0

<p><strong><img class&equals;"alignnone wp-image-11619 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;krushi&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"421" &sol;><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान &lpar;अन्नधान्य पिके&rpar; व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान सन २०२५-२६ रब्बी हंगाम अंतर्गत पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारत घेता सुधारित&sol; संकरीत बियाणे वाणाचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पिक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे&period; पिक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत असावा&period; सर्व बाबीचा लाभ घेण्यासाठी लाभधारकाने अग्रीस्टाक व नोंदणी करून फार्मर आयडी काढलेले असणे आवश्यक आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान &lpar;कडधान्य&rpar; योजनेअंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण हरभरा या पीकासाठी अनुदान दर हा 10 वर्ष आतील 50 टक्के किंवा रु&period;5000&sol;- प्रति क्विंटल यापैकी किमान प्रमाणे अनुदान किंवा 10 वर्षावरील 50 टक्के किंवा रु&period; 2500&sol;-प्रति क्वीं&period;याप्रमाणे किमान प्रमाणे अनुदान राहील&period; याकरीता निकष पुढील प्रमाणे असेल 7&sol;12 उताराच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य &lpar;FCFS&rpar; तत्वावर लाभ देण्यात येईल&period; यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची आवश्यकता नसून महाबीज डिलर मार्फत बियाणे वितरीत करण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान पिक प्रात्याक्षिक अंतर्गत हरभरा व रब्बी ज्वारी करीता 100 टक्के अनुदान&period; व त्याकरीता निकष पुढीलप्रमाणे आहेत- शेतकरी गट&comma; शेतकरी उत्पादक कंपनी&comma; कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था ई&period; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य &lpar;FCFS&rpar; तत्वावर लाभ देण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत करडई करीता 100 टक्के अनुदान&period; निकष पुढील प्रमाणे आहेत- शेतकरी गट&comma; शेतकरी उत्पादक कंपनी&comma; कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था ई&period; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य &lpar;FCFS&rpar; तत्वावर लाभ देण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>तरी वरील पिक प्रात्याक्षिक या बाबीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी&sol; शेतकरी गट&sol;शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्था यांनी &lpar;https&colon;&sol;&sol;mahadbt&period;maharashtra&period;gov&period;in&sol;Farmer&sol;AgriLogin&rpar; या वेबसाईट वर दिनांक २६ सप्टेंबर २०२५ अंतिम मुदत असून विहित मुदतीत अर्ज करावे&period; व अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा&period; असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी&comma; गडचिरोली श्रीमती प्रीती म&period; हिरळकर यांनी केलेले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत- पिक प्रात्यक्षिक ही बाब MAHADBT पोर्टल द्वारे नोंदणीकृत शेतकरी गट&sol; शेतकरी उत्पादक कंपनी&comma; सहकारी संस्था ई&period; द्वारे राबविण्यात येत असून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य &lpar;FCFS&rpar; या तत्वावर निवड करण्यात येईल&period; शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी केलेला असावा&period; शेतकरी गट कोणत्याही शासन मान्यता प्राप्त यंत्रने कडे नोंदणीकृत असावा&period; गटातील शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी अग्रीस्टाक वर नोंदणी असणे बंधनकारक आहे&period; एका कुटुंबातील &lpar;पती&comma; पत्नी व १० वर्ष खालील अपत्य&rpar; एकाच व्यक्तीला लाभ देण्यात येईल&period; प्रमाणित बियाणे वितरण घटका अंतर्गत &lpar;हरभरा&rpar; आर्थिक सहाय्य वैयक्तिक लाभ प्रती शेतकरी किमान ०&period;२० हे&period;ते कमाल १ हे&period; मर्यादित आहे&period; शेतकऱ्यास संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरका मार्फत ७&sol;१२ उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य &lpar;FCFS&rpar; या तत्वावर सदर घटकाचा लाभ देण्यात येईल&period; &lpar;FCFS&rpar; या तत्वावर सदर घटकाचा लाभ देण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version