Home Latest News २२ सप्टेंबर ला दुर्गा माता मंदीर पिपरी-कन्हान येथे नवरात्रोत्सवाचा शुभारंभ

२२ सप्टेंबर ला दुर्गा माता मंदीर पिपरी-कन्हान येथे नवरात्रोत्सवाचा शुभारंभ

0

<p><strong>&&num;8211&semi; भव्य कावड यात्रेने नवरात्र महेत्सवाची सुरूवात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कन्हान &colon;-<&sol;strong> प्राचिन दुर्गा माता मंदीर चौक पिपरी येथे सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी &&num;8211&semi; कन्हान व्दारे भव्य कावड यात्रेसह नवरात्र महोत्सवाची शुभा रंभ करून नव दिवस आरती&comma; भजन&comma; जस आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दरवर्षी प्रमाणे सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी- कन्हान व्दारे प्राचिन दुर्गा माता मंदीर चौक पिपरी येथे पारंपरिक संस्कृती प्रमाणे सोमवार &lpar;दि&period;२२&rpar; सप्टेंबर २०२५ ला सकाळी ८ वाजता पावन कन्हान नदी पात्रात नदी व कलशाची पुजा अर्चना करून १०८ कलशात जल भरून बीकेसीपी शाळे पासुन महामार्गाने कलश धारी कन्या व महिला आणि कावडधारी पुरूषा सह नवदुर्गे चे नव रूप प्रतिमा&comma; हवन कुंडच्या रथ&comma; भजन&comma; जस मंडळ&comma; डि जे&comma; बँड वाज वित &&num;8220&semi;दुर्गे मातेचा जय जयकार करून नाचत भव्य कावड यात्रा काढुन महामार्गाने नगरपरिषद सामोरून आंबेडकर चौक&comma; पुढे पिपरी मार्गाने दुर्गा माता मंदीरात पोहचुन मातेचा जलअभिषेक&comma; पुजन व घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ करण्यात येईल&period; दररोज सकाळ व संध्याकाळ पूजापाठ&comma; महाआरती&comma; भजन&comma; जस&comma; जागरण सह धार्मित कार्यक्रमाचे आयो जन मंगळवार &lpar;दि&period;३०&rpar; ला अष्टमी महायज्ञ २१ हवन कुंड पूजन&comma; बुधवार &lpar;दि&period;०१&rpar; ऑक्टोबर ला सायंकाळी ६ वाजता पासुन भव्य महाप्रसाद&period; गुरूवार &lpar;दि&period;२&rpar; ऑक्टोबंर ला सकाळी ९ वाजता घट विसर्जन आणि सायंकाळी ७ वाजता रावण दहन करून नवरात्री महो त्सवाची सांगता करण्यात येईल&period; कन्हान व परिसराती ल भाविक भक्तानी वेळेवर उपस्थित राहुन नवदुर्गा मातेचा आशिर्वाद घेऊन या नवरात्र महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष देवा चतुर हयानी केले आहे&period; महोत्सवाच्या यशस्वितेकरिता मार्गदर्शक माजी खासदार प्रकाश जाधव&comma; मंडळाचे राधेश्याम भोयर&comma; मनोज कुरडकर&comma; प्रशांत मसार&comma; शालिकराम&comma; ठाकरे&comma; केसरीचंद पटेल&comma; बाला खंगारे&comma; शितल भीमनवार&comma; फजित खंगारे&comma; प्रमोद मोटवानी&comma; अशोक मेश्राम&comma; विशाल येलमुले&comma; विजय खडसे&comma; गंगाधर तिवाडे&comma; सचिन खंगारे&comma; विशाल ढोंमणे&comma; अमोल सुटे&comma; तुषार येलमुले&comma; दुर्गेश फुलझेले&comma; सारंग कुथे&comma; नंदु येलमुले&comma; सुनिल चापले&comma; कृणाल येलमुले&comma; सोनु कुरडकर&comma; कृणाल खडसे&comma; हिमांशु येलमुले&comma; रोशन खंगारे सह समस्थ पिपरी&comma; कन्हान नगरवासी सहकार्य करित आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version