Home Latest News जिलास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा, मनपा यशस्वी

जिलास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा, मनपा यशस्वी

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>क्रीडा व युवक सेवा संचालनालय&comma; पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय&comma; नागपूर द्वारा आयोजित जिलास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी तालुका क्रीडा संकुल&comma; कोराडी&comma; नागपूर येथे उत्साहात संपन्न झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रतिष्ठित स्पर्धेत नागपूर महानगरपालिका अंतर्गत नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेचे एकूण ७ विद्यार्थी सहभागी झाले होते&period; यापैकी ४ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळकौशल्याचे प्रदर्शन करून शाळेचा मान उंचावला&period; विजेत्या खेळाडूंनी एक रौप्य पदक व पाच कांस्य पदक अशी एकूण ६ पदके मिळवली&period; या उल्लेखनीय यशामुळे खेळाडूंची निवड आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>🏅 विजेत्या खेळाडूंची नावे व यश –<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मोहम्मद अली – १ रौप्य पदक व १ कांस्य पदक<&sol;p>&NewLine;<p>रोहित कोरी – २ कांस्य पदके<&sol;p>&NewLine;<p>ज्योती साहू – १ कांस्य पदक<&sol;p>&NewLine;<p>अलिशा खान – १ कांस्य पदक<&sol;p>&NewLine;<p>या विजेत्या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे शिक्षक श्री&period; प्रतिक सुखदेवे सर यांच्या मार्गदर्शनाला दिले&period; त्याचबरोबर त्यांनी नागपूर मनपा शिक्षण विभाग&comma; शिक्षणाधिकारी सयाम &comma; क्रीडा अधिकारी डॉ&period; पियूष आंबुलकर &comma; शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका छाया कौराशे व सर्व शिक्षक à¤µà¥ƒà¤‚द यांचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version