Home Latest News केळापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी जाहीर

केळापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी जाहीर

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>पांढरकवडा ११ &&num;8211&semi;<&sol;strong> शिवसेना शिंदे गटाकडून केळापूर तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे&period; या नियुक्त्या पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या असून&comma; येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ही पावले उचलली गेली आहेत&period; या कार्यकारिणीत साजिद शरीफ यांची जिल्हा संघटक प्रमुख&comma; राकेश नेमणवार यांची केळापूर तालुकाप्रमुख&comma; अतिश चव्हाण यांची पांढरकवडा शहरप्रमुख&comma; प्रफुल जीड्डेवार यांची शहर संघटक&comma; संतोष बोडेवार यांची तालुका संघटक तर अॅड अजय कोठेवार यांची शहर समन्वयक पदी निवड झाली आहे&period; नवीन पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की&comma; जिल्हा तथा तालुक्यातील शेतकरी&comma; शेतमजूर&comma; व्यापारी वर्ग&comma; तरुणवर्ग आणि सामान्य जनता शिवसेना शिंदे गटासोबत उभी आहे&period; आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी ठरतील&comma; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period; &OpenCurlyDoubleQuote;प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवणे आणि जनतेच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्राधान्य असेल&comma;” असेही त्यांनी नमूद केले&period; या सर्व नियुक्त्यांतून खेतानी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सलीम भैय्या खेतानी यांची छाप प्रकर्षाने जाणवत असून&comma; त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन आणखी जोमाने कार्य करेल&comma; अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली&period; खेतानी फाउंडेशनच्या &OpenCurlyDoubleQuote;जनसेवा हीच ईश्वर सेवा या तत्त्वावर संघटना कार्यरत राहणार असल्याचेही पदग्रहण समारंभात अधोरेखित करण्यात आले&period; या नव्या निवडींमुळे संपूर्ण जिल्ह्यात&comma; विशेषतः पांढरकवडा आणि केळापूर तालुक्यात&comma; शिवसेना शिंदे गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version