spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोटारसायकलसाठी क्रमांकांची नवीन मालिका सुरू

यवतमाळ :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन ४ या प्रणालीवर परिवहनेत्तर विभागातील सुरु असलेली मोटार सायकलची सिरीज एमएच २९ सीएन संपुष्टात येत असल्याकारणाने नविन मोटार सायकलची सरीज एमएच२९ सीपी दि.4 डिसेंबर पासून सुरु होत आहे. ज्या ग्राहकांना नविन आकर्षक नंबर घ्यावयाचा असेल त्यांनी कार्यालयात येऊन नविन आकर्षक क्रमांकांसाठी अर्ज सादर करावे. ही मुभा फक्त १ दिवसासाठी उपलब्ध राहील. त्यानंतर आपणास ऑनलाईन सुविधेचा उपयोग करता येईल याची ग्राहकांनी कृपया नोंद घावी. असे सह प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल सुर्यवंशी यांनी कळविले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.