Home Latest News कुख्यात गुंड चिन्ना आंधेवारला पोलिसांचा दणका; वर्षभरासाठी कारागृहात रवानगी

कुख्यात गुंड चिन्ना आंधेवारला पोलिसांचा दणका; वर्षभरासाठी कारागृहात रवानगी

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर &colon;<&sol;strong> चंद्रपूर जिल्हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात व धोकादायक गुंड आकाश उर्फ चिन्ना आनंद आंधेवार &lpar;वय ३७&comma; रा&period; बामनी&comma; ता&period; बल्लारपूर&rpar; याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले&period; पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावाला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मान्यता देत एक वर्षाकरिता त्यास मध्यवर्ती कारागृह&comma; चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>सन २०१० पासून २०२५ पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये आरोपी आकाश आंधेवार याच्याविरुद्ध तब्बल २० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे&period; खून&comma; खंडणी&comma; जबरी चोरी&comma; अवैध शस्त्र बाळगणे&comma; गंभीर दुखापत&comma; अवैध दारू साठा&comma; धमकावणे व शासन आदेशाचे उल्लंघन&comma; वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हल्ला करणे अशा गंभीर प्रकारांचा समावेश आहे&period; या कारवायांमुळे परिसरात आरोपीने दहशत निर्माण केली होती&period; वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो कायद्याला जुमानत नसल्यामुळे पोलिसांनी कठोर कावारई करण्याचा निर्णय घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस अधीक्षक&comma; चंद्रपूर यांनी आरोपीवर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड व धोकादायक व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या अधिनियम १९८१ &lpar;सुधारित २००९&comma; २०१५&rpar; अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता&period; जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी&period; सी&period; यांनी दखल घेत १९ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश पारीत केला&period; त्यानुसार सोमवारी &lpar;दि&period;२१&rpar; आरोपीला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह&comma; चंद्रपूर येथे पाठविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन&comma; अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली&period; उप विभागाय पोलिस अधिकारी सुधिर नंदनवार &lpar;राजुरा&rpar;&comma; दिनकर ठोसरे &lpar;चिमुर&rpar;&comma; पो&period;नि&period; अमोल काचोरे &lpar;स्थागुशा&rpar;&comma; ठाणेदार पो&period; स्टे&period; बल्लारशा पो&period;नि&period; विपीन इंगळे&comma; स&period;पो&period;नि&period; शब्बीर पठाण&comma; पो&period;कॉ&period; मिलींद आत्राम यांच्यासह स्थागुशा पथकातील सपोनि दिपक कांक्रेडवार&comma; योगेश खरसान&comma; स&period;फौ&period; अरुण खारकर&comma; पोहवा सुधिर मत्ते व परवरीश शेख आदींच्या पथकाने केली&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari news<&sol;p>&NewLine;

Exit mobile version