Home Latest News पंतप्रधान मोदी जनतेला दिलासा देतात मात्र राऊत भोंगा वाजवून देशविरोधकांना दिलासा देतात

पंतप्रधान मोदी जनतेला दिलासा देतात मात्र राऊत भोंगा वाजवून देशविरोधकांना दिलासा देतात

0

<p><strong>&&num;8211&semi; संजय राऊत यांना &OpenCurlyQuote;पाकिस्तान रत्न’ पुरस्कार द्या <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा टोला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>संजय राऊत हे पाकिस्तानचे कायमस्वरुपी प्रवक्ते आहेत&period; टीम इंडियाच्या विजयावर अभिनंदनाचे एकही ट्वीट नाही&comma; पण पाकिस्तानसाठी नितांत प्रेम मात्र वारंवार व्यक्त करतात&comma; पाकचीच भाषा बोलतात म्हणूनच राऊतांना &OpenCurlyQuote;पाकिस्तान रत्न’ पुरस्कार देऊन थेट पाकिस्तानातच पाठवावे&comma; अशी जोरदार टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केली&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते&period; पंतप्रधानांनी रविवारी जीएसटीमधून दोन लाख कोटींचा दिलासा दिला&comma; लोकोपयोगी घोषणा केल्या&period; त्यामुळेच काल पंतप्रधानांनी जनतेला उद्देशून संबोधन केल्यावर राऊत आणि विरोधकांना हादरा बसला असा टोमणा बन यांनी मारला&period; राऊत यांचा भोंगा देशाच्या भल्यासाठी नसतो&comma; तो राहुल गांधी आणि सोनिया गांधींसाठी असतो असेही ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी बन म्हणाले की&comma; पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करत जनतेच्या भल्यासाठी घोषणा करून जनतेला दिलासा देतात&period; मात्र खा&period; संजय राऊत हे रोज सकाळी भोंगा वाजवत देशविरोधकांना दिलासा देतात राऊत यांच्यावर जोरदार टीका केली&period; पंतप्रधान जेव्हा बोलतात&comma; तेव्हा देशद्रोही&comma; पाकिस्तानप्रेमी आणि भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांची पायाखालची वाळू सरकते&period; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजवर 140 कोटी जनतेला ऐतिहासिक भेटी दिल्या आहेत&period; 370 कलम हटवून देश एकसंघ केला&period; राममंदिराचे शतकानुशतकांचे स्वप्न पूर्ण केले&comma; जीएसटीतून दोन लाख कोटींची सवलत जाहीर करून सामान्य माणसाला थेट दिलासा दिला&period; पण संजय राऊत यांच्या डोळ्यांवर पत्राचाळीच्या काळ्या पैशांनी झापड आल्यामुळे त्यांना हे काहीच दिसत नाही&period; पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसांची फसवणूक करणा-या राऊत यांना मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही&period; आधी पत्राचाळीत मराठी माणसाला फसवून लुटलेले 50-50 लाख रुपये परत द्या आणि मग पंतप्रधानांवर टीका करा असे आव्हान बन यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला दोनदा पराभूत करून क्रिकेटरूपी मिसाईल टाकले&period; सूर्यकुमारसारख्या खेळाडूंनी पाकिस्तानचा अहंकार चिरडला&period; पण संजय राऊत यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले का&quest; पाकिस्तानाविरुद्ध दोन विजयांनंतर एक तरी अभिनंदनाचे ट्विट राऊत यांनी केले का&quest; असे खोचक प्रश्न विचारत राऊत हे नेहमी पाकचे गोडवे गातात असा निशाणा साधला&period; पाकिस्तानी खेळाडू फरहानने अर्धशतक केल्यावर बॅट बंदुकीसारखी धरून केलेले सेलिब्रेशन हे निंदनीय आहे&period; पण त्यावरून मोदी सरकारला दोष देणे हे हास्यास्पद आहे अशी टीका बन यांनी केली&period; खेळाचे मैदान असो वा युद्धाचे मैदान&comma; भारताने पाकिस्तानला नेहमी पराभूत केले आहे&period; मोदी सरकारने कायम देशाचे रक्षण केले&comma; भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप स्पर्धेतही मैदानावर लढून विजय मिळवून भारताची मान उंचावली असेही यांनी नमूद केले&period; संजय राऊत हे स्वतः जुगारी आहेत&period; काल भारत-पाक सामन्यात राऊत यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावला आणि म्हणूनच पाकिस्तान हरल्यानंतर लाखो रुपये बुडाल्याने राऊतांची चिडचिड होत असून&comma; राऊत हे मोदी सरकार आणि बीसीसीआयवर आरोप करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला&period; पाकिस्तानवर सट्टा लावून भारतीय संघावर आरोप करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे अशी बोचरी टीका बन यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&OpenCurlyQuote;मोदी पॅटर्न’ घरात घुसून शत्रूंचा विनाश करतो<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली बलशाली भारताचा &OpenCurlyQuote;मोदी पॅटर्न’ म्हणजे घरात घुसून शत्रूचा विनाश करणे&period; आणि हा पॅटर्न भारताच्या 140 कोटी जनतेला माहिती आहे&period; आजचा नवभारत हा घाबरत नाही&comma; तर पाकिस्तानला थेट उत्तर देतो&period; दुसरीकडे मात्र संजय राऊतांचा पॅटर्न म्हणजे पाकिस्तानचे झेंडे फडकवणे आणि पाकिस्तानचा उदाउदो करणे हा आहे&period; राऊत हे पाकिस्तानच्या पॅटर्नला पुढे नेत असून भारताचा नवा पॅटर्न मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला बलशाली करून&comma; सर्वांची सुरक्षा करत आहे असे बन यांनी अधोरेखित केले&period; राऊतांनी ठाण्याचे &OpenCurlyQuote;बीड होईल’ हे वक्तव्य करून बीडची बदनामी केली&period;त्याचा समाचार घेत बन म्हणाले की&comma; बीड हा संत महात्म्यांचा&comma; साहित्यिकांचा जिल्हा आहे&period; मुकुंदराज&comma; माऊली महाराज&comma; स्व&period; गोपीनाथ मुंडे यांची बीड ही भूमी आहे&period; काही मोजक्या घटनांवरून संपूर्ण जिल्ह्याची बदनामी करण्याचा प्रयत्न भाजपा सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला&period; नाशिकची वाट लावून झाल्यावर राऊतांची ठाण्याकडे नजर आहे असे म्हणत बन यांनी राऊतांना लक्ष्य केले&period; ते म्हणाले की&comma; संजय राऊत हे नाशिकचे संपर्कप्रमुख होते आणि त्यांनी तिथली शिवसेना उद्ध्वस्त केली&period; आता त्यांनी मोर्चा ठाण्याकडे वळवला आहे&period; ठाणेकरांनी सावध राहावे&comma; नाहीतर नाशिकसारखीच वाट ठाण्याचीही लागेल&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>आमचा झेंडा हिंदुत्वाचा&comma; त्याला दांडा राष्ट्रभक्तीचा&period; राऊतांचा झेंडा पाकिस्तानचा&comma; दांडा राहुल गांधींचा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सतत टीका करतात त्यावरून राऊतांवर टीकास्त्र सोडत  बन म्हणाले की संघाचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे&period; हा झेंडा हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे&period; उलट राऊतांचा झेंडा हा पाकिस्तानचा आहे आणि त्याला दांडा राहुल गांधींचा आहे&period; संघाचा दसरा मेळावा ही शंभर वर्षांची परंपरा आहे&period; हिंदुत्वाचा भगवा झेंडा उंचावण्याचे काम संघ सातत्याने करतोय मात्र राऊतांचे पाकिस्तानी प्रेम उतू जातेय अशी टीका त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>काँग्रेसला विचार नव्हे तर देश जाळायचा आहे&excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी &OpenCurlyQuote;नवनाथ बन यांचे विचार जाळू’ या केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत बन म्हणाले की वास्तवात काँग्रेसला विचार जाळायचे नाहीत&comma; त्यांना देश जाळायचा आहे&period; राहुल गांधी ट्वीट करून नेपाळसारखी अराजकता निर्माण करण्याचे संकेत देतात&period; आणि त्यांचे प्रादेशिक नेते महाराष्ट्रात जाळपोळीची भाषा करतात&period; पण 140 कोटी जनतेचे आशीर्वाद मोदींना आहेत&period; महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला आहेत&period; आमचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे&comma; हिंदुत्वाचे आहेत&period; ते कधीही जळू शकत नाहीत&period; काँग्रेसने कितीही जाळपोळ केली&comma; तरी हिंदुत्वाचा दीप विझणार नाही&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version