Home Latest News जन आरोग्य योजनेसाठी राखीव निधी, वसई-विरार मनपाला रुग्णालयासाठी जमीन, अकोला-सोलापूरसाठी मोठा निर्णय,...

जन आरोग्य योजनेसाठी राखीव निधी, वसई-विरार मनपाला रुग्णालयासाठी जमीन, अकोला-सोलापूरसाठी मोठा निर्णय, कॅबिनेटचे 8 निर्णय

0

<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस &lpar;Devendra Fadnavis&rpar; यांच्या अध्यक्षतेखाली आज &lpar;23 सप्टेंबर&rpar; राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक &lpar;Maharashtra Cabinet Meeting&rpar; घेण्यात आली&period; या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<h5><strong>आजच्या &lpar;23 सप्टेंबर&rpar; मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय- &lpar;Maharashtra Goverment Cabinet Decision&rpar;<&sol;strong><&sol;h5>&NewLine;<p><strong>1&period; आरोग्य विभाग-<&sol;strong> à¤¶à¤¾à¤¸à¤•ीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी&comma; तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार&period; विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>2&period; परिवहन विभाग-<&sol;strong> <a title&equals;"नागपूर" href&equals;"https&colon;&sol;&sol;marathi&period;abplive&period;com&sol;news&sol;nagpur" data-type&equals;"interlinkingkeywords">नागपूर<&sol;a>-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती&period; या 193&period;15 कि&period;मी&period; नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मधील रुपांतरणाच्या कामासाठी 491 कोटी 5 लाख रुपये खर्चाच्या तरतुदीस मान्यता&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>3&period; महसूल विभाग-<&sol;strong> à¤…कोल्यात शहर बस स्थानक&comma; भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलाला जागा&period; मौजे <a title&equals;"अकोला" href&equals;"https&colon;&sol;&sol;marathi&period;abplive&period;com&sol;news&sol;akola" data-type&equals;"interlinkingkeywords">अकोला<&sol;a> à¤¯à¥‡à¤¥à¥€à¤² 24 हजार 579&period;82 चौ&period;मी&period; जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>4&period; महसूल विभाग-<&sol;strong> à¤¸à¥‹à¤²à¤¾à¤ªà¥‚र जिल्ह्यातील मौजे कुंभारी &lpar;ता&period; दक्षिण <a title&equals;"सोलापूर" href&equals;"https&colon;&sol;&sol;marathi&period;abplive&period;com&sol;solapur" data-type&equals;"interlinkingkeywords">सोलापूर<&sol;a>&rpar; येथील कॉ&period; मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेने विकासककाच्या माध्यमातून बांधलेल्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>5&period; महसूल विभाग-<&sol;strong> à¤µà¤¸à¤ˆ विरार शहर महानगरपालिकेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या इमारतीसाठी आचोळे &lpar; ता&period; वसई&comma; जि&period; पालघर&rpar; येथील जमीन देण्यास मंजुरी&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>6&period; महसूल विभाग-<&sol;strong> <a title&equals;"महाराष्ट्र" href&equals;"https&colon;&sol;&sol;marathi&period;abplive&period;com&sol;news&sol;maharashtra" data-type&equals;"interlinkingkeywords">महाराष्ट्र<&sol;a> à¤¸à¤¾à¤¹à¤¿à¤¤à¥à¤¯ परिषद शाखा&comma; नाशिकरोड  à¤¯à¤¾à¤‚ना मौजे देवळाली &lpar;ता&period;जि&period; <a title&equals;"नाशिक" href&equals;"https&colon;&sol;&sol;marathi&period;abplive&period;com&sol;topic&sol;nashik" data-type&equals;"interlinkingkeywords">नाशिक<&sol;a> &rpar; येथील 1055&period;25 चौ&period;मी&period; जमीन देण्यास मान्यता&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>7&period; गृह विभाग-<&sol;strong> à¤®à¥à¤‚बईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती श्री&period; दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल&comma; शिफारशींसह स्वीकारला&period; तसेच अहवालातील निष्कर्ष&comma; समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारला&period; यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>8&period; गृहनिर्माण विभाग-<&sol;strong> <a title&equals;"मुंबई" href&equals;"https&colon;&sol;&sol;marathi&period;abplive&period;com&sol;news&sol;mumbai" data-type&equals;"interlinkingkeywords">मुंबई<&sol;a>तील अंधेरी येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर &lpar;एसव्हीपी नगर&rpar; येथे म्हाडाच्या माध्यमातून सामुहिक पुनर्विकास प्रकल्प राबवणार&period; याठिकाणच्या 122 संस्थांच्या&comma; तसेच 307 वैयक्तिक भुखंडावरील 4 हजार 973 सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; abpmaza<&sol;p>&NewLine;

Exit mobile version