spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“पॉल स्नेहाश्रय ट्रस्ट” स्नेहाश्रय प्रेम परिपुर्ण वृध्दाआश्रम ची सेवाभावी कार्य प्रणाली जनते पर्यंत पोहचावे – मेरी पॉल वर्गीस

– गोर गरीब गरजू वृद्धांच्या सेवेसाठी आश्रम उपलब्ध

नागपूर :- माझ्या वृध्दाआश्रम चे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी २०२५ ला झाले असुन योगा-योगाने १ ला ध्वजारोहण १५ ऑगस्टचा कार्यक्रम सुध्दा प्रमाणिकपणे पार पडला. तसेच आणखी बरेचसे सन, जयंत्या व सामाजिक, धार्मीक भविष्यात येणार आहे. याची मला जाणीव आहे. करीता माझ्या “वृध्दाआश्रम” ला येणारे वृध्दांना उर्वरीत जीवनाची हशी-खुशी व सुख शांती व चांगले स्वास्थ याचे लाभ मिळावे. अशी व्यवस्था आमच्या “वृध्दाआश्रम” ला केलेली आहे. उदा. सकाळचा चहा, नास्ता, दुपारचे जेवण तसेच संध्याकाळचे जेवण वेळोवेळी मिळणार याची हमखास गॉरंटी आहे. तसेच स्वास्थ चांगला असावे या करीता योगासन, गार्डनमध्ये मॉनींगवॉक व अचानक जर प्रकृती बिगडली तर डॉक्टर ची सोय सुद्धा उपलब्ध आहे. इमेरजेंसी करीता अॅम्बुलंस ची ही व्यवस्था केलेली आहे. माझे आयुष्य सामाजिक, धार्मीक चळवळी च्या क्षेत्रात गुंतलेले असल्यामुळे शेवटी “वुध्दांची” सेवा करण्याचे प्रण केले आहे. मानव सेवा हीच ईश्वरसेवा असे म्हटले जाते परंतु तनमनांने आम्ही वृद्धांची सेवा करू ! त्याकरिता श्रीमंत लोकांची जी आई वडील आहे तेत्यांच्या आई-वडिलांचं सांभाळ करू शकत नाही त्या लोकांनी आमच्या आश्रमात त्यांच्यासाठी सेवा उपलब्ध आहे. अशी सुद्धा त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यासाठी पाठपुरावा अत्यंत महत्वाची भुमिका असते. करिता वरील विषय जनते पर्यंत पोहचवावे. अशी विनंती पत्रकारांना केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.