Home Latest News पीपल्स रिपब्लिकन पार्टी साजरा करणार ‘युवा चेतना दिन’

पीपल्स रिपब्लिकन पार्टी साजरा करणार ‘युवा चेतना दिन’

0

<p><strong>&&num;8211&semi; राज्यात कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सुप्रसिद्ध गायिका पंचशीला भालेराव यांचा भीम गीतांचा जलसा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी भारतातील पहिला असा ऐतिहासीक लाँगमार्च काढणारे आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीतील युवा नेते&comma; पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष &lpar;राज्यमंत्री दर्जा&rpar; जयदीप कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी २३ सप्टेंबरला &OpenCurlyQuote;युवा चेतना दिन’ साजरा केला जाणार आहे&period; &OpenCurlyQuote;युवा चेतना दिन’निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी&comma; रिपब्लिकन युथ फोर्स&comma; रमाई महिला ब्रिगेड&comma;दलित मुक्ती सेना&comma; राष्ट्रीय मजदुर सेना&comma; राष्ट्रीय विद्यार्थी सेने तर्फे राज्यभरात विविध अनाथालय&comma; रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे&period; तसेच नागपुरातील सर्व विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आल्याची माहिती पीरिपा प्रदेश संघटक कपील लिंगायत यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>देशातील आंबेडकरी&comma; बहुजन&comma; अल्पसंख्याक&comma; आदिवासी&comma; वंचित घटकातील युवकांमध्ये संघर्षरुपी स्फूर्ती व एकजुटीची भावना निर्माण करून त्यांना संविधानाच्या संरक्षणार्थ लढण्यास प्रेरित करणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे लाडके युवा नेते जयदीप जोगेंद्र कवाडे हे ४२ व्या वर्षात पदापर्ण करणार आहेत&period; देशभरात पीरिपा &OpenCurlyQuote;युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करणार असल्याचेही लिंगायत म्हणाले&period; नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्यालयात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे&period; तत्पूर्वी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका &OpenCurlyQuote;भीमराज की बेटी फेम’ पंचशीला भालेराव यांच्या भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; या कार्यक्रमाला लॉगमार्च प्रणेते&comma; भीमसैनिकांचे सरसेनापती&comma; आंबेडकरी आंदोलनातील क्रांतियोद्धा&comma; पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी खासदार प्रा&period; जोगेंद्र कवाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार&period; कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत&comma; प्रतिमा जयदीप कवाडे &lpar;राष्ट्रीय नेत्या&comma; महिला आघाडी&rpar;&comma; प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी&comma; विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय पाटील&comma; नागपूर शहर अध्यक्ष कैलाश बांबोले&comma; नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे&comma; विदर्भ प्रदेश संघटक अंकित धुपे&comma; नागपूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पलाश ठवरे&comma; शहर महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभा मानवटकर&comma; शहर युवा आघाडी अध्यक्ष सोहेल खान&comma; पूर्व विदर्भ सचिव डेनी सोमंकुवर&comma; महिला आघाडी अध्यक्षा सूचिता कोटांगले&comma; ग्रामीण महिला आघाडी अध्यक्ष सुनीता शेंडे&comma; उत्तर नागपूर अध्यक्ष कुंदन उके&comma; तसेच अजय चव्हाण&comma; दिलीप पाटील&comma; सोपान मानवटकर&comma; शितल बोरकर&comma; संजय खांडेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी&comma; महिला व युवक कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version