Home Latest News संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p><strong>&&num;8211&semi; गंगाखेड&comma; अमरावती व काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; ११५ कोटींच्या विकासकामांना मिळणार गती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; आराखड्यातील कामे दर्जेदार व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८&period;५५ कोटी&comma; अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१&period;७५ कोटी या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण ११५ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली&period; आराखड्यातील सर्व कामे उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेवून दर्जेदार पद्धतीने व टप्प्याटप्प्याने निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले&period;<img class&equals;"alignnone wp-image-55801 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;मा&period;मुख्यमंत्री-डेल्टाकायदामसुद्याचेसादरीकरण3&lowbar;copy&lowbar;800x441&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"441" &sol;><&sol;p>&NewLine;<p>सहयाद्री अतिथी गृह येथे विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते&period; यावेळी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल&comma; राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर&comma; आमदार रत्नाकर गुट्टे&comma; आमदार चरण सिंग ठाकूर&comma; मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की&comma; भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच तीर्थक्षेत्रात नव्याने करण्यात येणाऱ्यां कामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्था&comma; रोजगार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळेल&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>परभणी येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८&period;५५ रूपये कोटींचा विकास आराखड<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>परभणी येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८&period;५५ रूपये कोटी विकास आराखड्यामध्ये श्री संत जनाबाई जन्मस्थळ परिसरात सांस्कृतिक सभागृह&comma; गोदावरी घाट विकास&comma; दर्शन मंडप&comma; उद्यान व सुशोभीकरण&comma; पाथवे&comma; मंदिर ते घाट सिमेंट काँक्रीट रस्ता&comma; गोरक्षण इमारत&comma; संरक्षक भिंती&comma; जलनिस्सारण व्यवस्था&comma; विद्युत सुविधा&comma; सार्वजनिक स्वच्छतागृहे&comma; सौरऊर्जा&comma; सीसीटीव्ही&comma; पिण्याचे पाणी&comma; लँडस्केपिंग आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे&period; या आराखड्यामुळे वारकरी&comma; भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून गंगाखेड हे संत जनाबाईंच्या आध्यात्मिक वारशाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे<img class&equals;"alignnone wp-image-55807 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;मा&period;मुख्यमंत्रीयांचीविविधतीर्थक्षेत्रआढावाबैठक2&lowbar;copy&lowbar;800x454&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"454" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी २५ कोटी रूपयांच्या कामांमध्ये श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्र कल्चरल व्हॅल्यू एज्युकेशन सेंटरचे उर्वरित बांधकाम&comma; श्री संत गाडगे महाराज स्मृति भवन परिसरामध्ये शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर तळमजल्याचे बांधकाम करणे&comma; यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम&comma; कीर्तनासाठी सभागृह&comma; समाधीचा जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण&comma; ध्यान केंद्रासाठी इमारत&comma; कुंताबाई समाधीचे सौंदर्यीकरण&comma; अंतर्गत रस्ते&comma;पार्किंग&comma; बगीचे&comma;फर्निचर व इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी ४१&period;७५ कोटींची कामे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी ४१&period;७५ कोटींच्या कामांमध्ये काटोल येथील भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर विकास आराखड्यात बहुउद्देशीय सभागृह&comma; आधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृह&comma; भव्य प्रवेशद्वार&comma; संरक्षक भिंत&comma; वाहनतळ&comma; बगीचा&comma; कमानी पूल&comma; पाथवे आणि इतर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत&period; या विकासामुळे महानुभाव पंथाच्या या ऐतिहासिक तीर्थक्षेत्रात भाविकांसाठी सुरक्षित&comma; सुसज्ज आणि आधुनिक सुविधा निर्माण होणार असून धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ&period;पी&period;गुप्ता&comma; नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता&comma; प्रधान सचिव डॉ के&period; एच&period; गोविंदराज&comma; पोलीस महासंचालक सदानंद दाते&comma; नागपूर&comma; परभणी व अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त&comma; जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version