Home Latest News जि प व पंचायत समिती निवडणूक अंतिम आरक्षणाची प्रसिद्धी

जि प व पंचायत समिती निवडणूक अंतिम आरक्षणाची प्रसिद्धी

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम आरक्षण प्रसिद्धी आज करण्यात आली&period; जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अंतिम आरक्षणाची अधिसूचना जारी केली&period; त्यानुसार सर्व तहसील कार्यालये&comma; जिल्हा परिषद&comma; पंचायत समित्या येथील सूचना फलकावर&comma; तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version