Home Latest News ‘पुणे करार धिक्कार परिषदे’चे आयोजन

‘पुणे करार धिक्कार परिषदे’चे आयोजन

0

<p><strong>&&num;8211&semi; राज्यसभेचे माजी खासदार राजाराम प्रामुख्याने उपस्थित राहणार <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>पुणे &colon;- <&sol;strong>बहुजन&comma; विशेषतः अनुसूचित जाती व वंचित घटकांच्या स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्वावर गदा आणणाऱ्या पुणे कराराविरोधात बहुजन समाज पक्षाच्या वतीने भव्य &&num;8216&semi;पुणे करार धिक्कार परिषद&&num;8217&semi; आयोजित करण्यात आली आहे&period; बुधवार&comma; दि&period; २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता येरवडा येथील &&num;8216&semi;लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात&&num;8217&semi; होणारी ही परिषद बहुजनांच्या राजकीय-सामाजिक चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल&comma; असा विश्वास पक्षाचे प्रदेश महासचिव&comma; पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ&period;हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>जाहीर सभेतून माजी राज्यसभा खासदार&comma; महाराष्ट्राचे केंद्रीय प्रभारी मा&period;राजारामजी&comma; प्रदेशाध्यक्ष अॅड&period;सुनिल डोंगरे यावेळी मार्गदर्शन करतील&period;प्रदेश प्रभारी रामचंद्र जाधव&comma; पुणे झोन प्रभारी अॅड&period;संजीव सदाफुले&comma; अप्पासाहेब लोकरे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सहा जिल्हाध्यक्ष सर्वश्री अशोक गायकवाड &lpar;पुणे&rpar;&comma; बबलू गायकवाड &lpar;सोलापूर&rpar;&comma; लहरीदास कांबळे &lpar;सांगली&rpar;&comma; रविंद्र कांबळे &lpar;कोल्हापूर&rpar;&comma; आनंद थोरोडे &lpar;सातारा&rpar;&comma; सुरेश कांबळे &lpar;अहमदनगर&rpar; प्रामुख्याने उपस्थित राहणार असून पश्चिम महाराष्ट्र झोनची जिल्हा&comma; विधानसभा&comma; सेक्टर कमिटीची आढावा बैठक देखील घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ&period;चलवादी यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>विश्वरत्न डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३०&comma; १९३१&comma; १९३२ या वर्षी गोलमेज परिषद&comma; लंडन येथे इंग्रजांशी संघर्ष आणि बौद्धिक युक्तिवाद करून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ मंजूर करून घेतले होते&period; कायदेमंडळ&comma; विधीमंडळात दलित समाजाच्या हिताचे कार्य करणारे&comma; खरे प्रतिनिधी स्वतंत्र मतदार संघामुळे त्यामुळे निवडून जाणारे होते&period; पंरतु&comma; कॉंग्रेस व गांधींना अस्पृशांना मिळालेला स्वतंत्र मतदार संघाचा अधिकार मान्य नव्हता&period; यातून गांधींनी येरवडा कारागृहात आमरण उपोषण सुरू करीत डॉ&period;बाबासाहेबांवर दबाब टाकला&period;<&sol;p>&NewLine;<p>कॉंग्रेसच्या मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी दलितांवर अत्याचार सुरू केले&period; अशात जड अंत&colon;करणाने डॉ&period;बाबासाहेबांना दलितांच्या स्वतंत्र मतदार संघांवर गदा आणणारा पुणे करार करावा लागला&period; या करारामुळे बहुजन समाजाचे राजकीय बळकटीकरण खुंटले&period; या ऐतिहासिक अन्यायाविरोधात बहुजन समाजाने आता पुन्हा सजग व्हावे&comma; हा संदेश या परिषदेच्या माध्यमातून दिला जाईल&period;बहुजनांच्या राजकीय ऐक्याचा नवा टप्पा परिषदेतून सुरू होईल&comma; असा विश्वास डॉ&period;चलवादी यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version