Home Latest News रामटेक – भंडारा रोडावरील बंद पथदिवे सुरू करण्याकरता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना...

रामटेक – भंडारा रोडावरील बंद पथदिवे सुरू करण्याकरता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन 

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> रामटेक &&num;8211&semi; भंडारा रोडावर मौदा तालुक्यातील खात&comma; धर्मापुरी &comma;कोदामेंढी &comma;अरोली व इतरही मोठे गावे असून या रस्त्यावर लावण्यात आलेले पथदिवे बंद आहेत&period; सध्या कुत्रे चावण्याच्या हैदोस संपूर्ण मौदा तालुक्यात सुरू असून या रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्यासाठी मौदा तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे यांनी राज्यमंत्री एडवोकेट आशिष जयस्वाल यांना नुकतेच निवेदन दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>हा विषय केवळ एका गावाचा नसून महाराष्ट्रातल्या संपूर्ण नॅशनल हायवे वरच्या गावाचा आहे&comma; राज्यमंत्री जयस्वाल यांनी हा विषय लक्षात घेऊन तात्काळ याविषयीची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लावली व लाईट कसे सुरु करता येईल याविषयी चर्चा निवेदन देताना केली&period; याप्रसंगी अरोली ग्रामपंचायत सदस्य विकास समरीत व इतर नागरिक उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version