spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी मनपाचे केले वाहन परत

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सत्ता पक्ष नेता नरेंद्र(बाल्या) बोरकर यांनी मनपाद्वारे कार्यालयीन कामा प्राप्त झालेली स्कारपीओ गाडी नं. MH- 491401 वाहन मनपाला परत केले आहे.

मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर हे गुरुवारी सकाळी आपल्या घरून सिव्हील लाईन्स स्थित मनपा मुख्यालयात आपल्या कार्यलयात आले, त्यांनी घरी परत जाताना सायंकाळी मनपाद्वारे प्राप्त वाहन मनपाला परत केले. आता बोरकर हे स्वतः च्या व्यक्तिगत वाहनातून मनपा मुख्यालय येथे येणार आहेत.

Popular Articles