Home Latest News संजय राऊत यांनी वारकरी, धारकरी, टाळकरी, नाथ संप्रदायाची माफी मागावी

संजय राऊत यांनी वारकरी, धारकरी, टाळकरी, नाथ संप्रदायाची माफी मागावी

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई १४ &colon;<&sol;strong> मांसाहार विक्री बंदी करून तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक बनवत आहात असे वक्तव्य करून वारकरी&comma; धारकरी&comma; टाळकरी&comma; भागवत&comma; नाथ संप्रदायाचा अपमान केल्याबद्दल उबाठाचे खा&period; संजय राऊत यांनी नाक घासून माफी मागावी&comma; अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी  राऊत यांना केली&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ उपस्थित होते&period; महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून वारकरी&comma; टाळकरी&comma; धारकरी&comma; नाथ संप्रदाय&comma; माळकरी हे सर्व समाज शाकाहार करतात मग हे सारे संप्रदाय नपुंसक आहेत का असा घणाघाती हल्ला  बन यांनी चढविला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> à¤¬à¤¨ म्हणाले की&comma; राजकारण जरूर करा पण वारकरी परंपरा&comma; महानुभाव पंथाचा&comma; भागवत धर्माचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही&period; भारतीय जनता पार्टी असे प्रकार कधीच सहन करणार नाही&period; नाथ संप्रदाय पराक्रमी होता&period; या संप्रदायाने अनेक युद्ध जिंकली आहेत&period; असे हीन बोलू लागलात तर तुम्हाला मर्दानगी काय असते हे महाराष्ट्र दाखवून देईल असा इशाराही  बन यांनी दिला&period; येत्या काही दिवसांत&comma; काही तासांत या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे असे थेट आव्हानही त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">सामनामधील अग्रलेखावरूनही  बन यांनी  राऊत यांचा समाचार घेतला&period; महायुती सरकारमध्ये कु ची बाराखडी सुरू आहे&comma; हे बेजबाबदारपणाचे वक्तव्य असून कु ची बाराखडी म्हणजे कुचकामी&comma; कृतघ्न&comma; कुविचारी&comma; कुसंस्कारी&comma; कुरघोडीखोर&comma; कुप्रसिद्ध ही बाराखडी उबाठांना आणि  राऊत यांना चपखल लागू होते अशी खिल्ली उडवली&period; आजमितीला महायुती सरकारकडून सर्वदूर विकासाची कामे सुरू असून विकासाची बाराखडी सुरू आहे असे  बन म्हणाले&period; महायुती सरकारच्या विकासाची बाराखडीच पत्रकारांसमोर बन यांनी सादर केली&period; अ अटल सेतूचा&comma; ब बीडीडी चाळ पुनर्विकासाचा&comma; क कोस्टल रोड चा&comma; ड धारावी पुनर्विकासाचा&comma; ई इलेक्ट्रिफिकेशन धोरणाचा&comma; क कलानगर उड्डाणपुलाचा&comma; म मेट्रो कामांचा&comma; डब्लू वाढवण बंदराचा&comma; एक्स एक्सप्रेस वे चा&comma;  à¤à¥‡à¤¡ झोपडपट्टी विकासाचा&comma; अशी वेगवान घोडदौड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार करत असून कु ची बाराखडी तुम्हाला लागू होते असेही  बन यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी विकासाची अनेक कामे करत आहे&period; बीडीडी चाळ पुनर्विकास&comma; मेट्रो प्रशिक्षण संस्था&comma; सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड&comma; मालवणी सरकार कर्मचारी निवासस्थान&comma; कलानगर उड्डाणपूलाचे उद्घाटन ही होत आहे&period; महायुती सरकार उत्तमरित्या विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे असे ते म्हणाले&period; महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे&period; ही कुरघोडीची बाराखडी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय रहाणार नाही तुम्हाला तुमची जागा जनता नक्की दाखवेल असेही त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<table style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<tbody>&NewLine;<tr>&NewLine;<td width&equals;"689"><strong>पत्रा चाळ घोटाळा करणाऱ्या राऊतांनी मराठी माणसाबद्दल गळा काढू नये  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> <&sol;strong>पत्राचाळीत घोटाळा करणा-यांना सामनात अग्रलेख लिहून मराठी माणसाबद्दल गळा काढण्याचा अधिकार नाही&period; भाजपा विकासाचे राजकारण करते आहे&period; बीडीडी चाळींचा पुनर्विकास झाला&period;  फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बीडीडी चाळ पुनर्विकासाचा निर्णय झाला&period;  राऊत यांनी पत्राचाळ घोटाळा करत मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचे काम केले&period; मात्र  फडणवीस मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतच परवडणा-या दरात घरे मिळायला हवीत यासाठी झटत होते&period;  फडणवीस यांच्या प्रयत्नाने 120 स्क्वे&period; फूटाच्या घरात राहणा-यांना 500 स्क्वे&period; फूटाचे घर माफक दरात मिळाले&period; उबाठा मुख्यमंत्री असताना बीडीडी चाळीतील या घरांची किंमत 50 लाख होती&comma; फडणवीस सरकारच्या काळात ही किंमत कमी केली&period;  राऊत तुम्हाला हा विकास दिसत नसेल तर तुमचा चष्मा बदला असा खोचक सल्लाही त्यांनी दिला&period;<&sol;td>&NewLine;<&sol;tr>&NewLine;<&sol;tbody>&NewLine;<&sol;table>&NewLine;

Exit mobile version