Home Latest News महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयं सहायता गटांचे दालन

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयं सहायता गटांचे दालन

0

<p align&equals;"center">&NewLine;<p><b><span lang&equals;"EN-IN">नवी दिल्ली&comma; दि&period;21 &colon;<&sol;span><&sol;b><span lang&equals;"EN-IN"> à¤°à¤¾à¤œà¤§à¤¾à¤¨à¥€ दिल्लीमध्ये   महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात  ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त  तथा सचिव आर&period; विमला यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"EN-IN">ग्रामविकास मंत्री गोरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत&period; यावेळी निवासी आयुक्त यांच्या संकल्पनेतील बचतगट वस्तू प्रदर्शन व विक्री दालनबाबत सविस्तर चर्चा झाली&period; तसेच मंत्री गोरे यांनी प्रस्तावित जागेची पाहणी देखील केली&period; यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार उपस्थित होत्या&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"EN-IN">महाराष्ट्र सदनात येत्या काळात या महिलांना फिरते दालन उपलब्ध करून दिले जाईल&period; या दालनात गृहउपयोगी तसेच सजावटीच्या आणि वाळवणाच्या वस्तू  यासह एक जिल्हा उत्पादन&comma; भौगोलिक मानांकन असणारे उत्पादन अशा वस्तू राहतील&period; यामुळे महाराष्ट्रातील महिलांना राजधानीत व्यासपीठ उपलब्ध होईल असे  विमला यांनी सांगितले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"EN-IN">मंत्री  जयकुमार गोरे यांनी या उपक्रमासाठी सकारात्मकता दर्शविली असून  स्वयं सहायता गटांचे दालन महाराष्ट्र सदनात सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना सूचित देखील केले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"EN-IN"> <&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version