Home Latest News “आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात...

“आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई&comma; à¤¦à¤¿&period; २५  &colon;- <&sol;strong>राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात&period; या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात&period; तसेच सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्यादृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी&comma; à¤…से निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">वर्षा निवासस्थानी सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील नागरिक सेवांसंदर्भात आढावा बैठक घेतली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या 9 सेवा एकत्र करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की&comma; à¤¸à¥‡à¤µà¤¾ पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्यात यावी&comma; à¤¤à¤¸à¥‡à¤š अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करावे&period; सर्व जिल्हा परिषद&comma; à¤®à¤¹à¤¾à¤ªà¤¾à¤²à¤¿à¤•ा आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत&comma; à¤œà¥‡à¤£à¥‡à¤•रून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल&comma; à¤¯à¤¾ सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी&period; रिंगमध्ये सुरवातीस त्या तालुक्यातील à¥§à¥¦ ते १२ गावांचा समावेश असावा व गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात&period; या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट व व्यवस्थापन टीम तयार करावी&period; तसेच सेवा पुरवण्यासाठी डिश डिजिटल सेवा हबचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सेवा वितरणात अपीलची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि प्रमाणपत्र वितरणासाठी मल्टी-मॉडेल प्रणाली &lpar;जसे की ईमेल&comma; à¤ªà¥‹à¤°à¥à¤Ÿà¤²&comma; à¤µà¥à¤¹à¥‰à¤Ÿà¥à¤¸à¤…‍ॅप&rpar; वापरण्याच्या सूचना दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात 1001 à¤¸à¥‡à¤µà¤¾ पुरवण्याचे काम सुरू असून त्या पैकी à¥¯à¥¯à¥­ सर्व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत&period; गेल्या पंधरा दिवसामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये २३६ à¤¸à¥‡à¤µà¤¾à¤‚ची वाढ झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव&comma; à¤¬à¥ƒà¤¹à¤¨à¥à¤®à¥à¤‚बई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी&comma; à¤…पर मुख्य सचिव &lpar;नियोजन&rpar; राजगोपाल देवरा&comma; à¤¸à¤¾à¤®à¤¾à¤œà¤¿à¤• न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ&period;हर्षदीप कांबळे&comma; à¤®à¤¾à¤¹à¤¿à¤¤à¥€ तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया&comma; à¤®à¤¹à¤¾à¤†à¤¯à¤Ÿà¥€à¤šà¥‡ व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version