Home Latest News शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य; “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर...

शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य; “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर मविआ….”

0

<p><strong>मुंबई १८ &colon;<&sol;strong> शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले&period; मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणुका लढतील&comma; अशी चर्चा आहे आणि तसे संकेतही त्यावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केलं आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>काय म्हणाले शरद पवार&quest;<br &sol;>&NewLine;शरद पवार म्हणाले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे&period; महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही&period; दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल&period; आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका मनसे आणि उबाठा गट एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे&period; दोघे भाऊ एकत्र येऊन आपआपल्या पक्षाची ताकद दाखवतील&period; यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं समीकरण बघायला मिळेल&period;”<&sol;p>&NewLine;<p>हैदराबाद गॅजेट दिशा दाखवणारं आहे-शरद पवार<br &sol;>&NewLine;शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातलही भाष्य केले&period; त्यांनी म्हटले की&comma; हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे&period; मला याची कॉपी मिळाली आहे&period; सामंजस्य राहावं&comma; एकीची वीण कायम रहावं हे सगळ्यांनाच वाटतं&period; मुख्यमंत्री&comma; उपमुख्यमंत्री&comma; भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत&period; कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे आणि हे घातक नक्कीच आहे&period; विखेंच्या समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत&period; दुसरीकडे&comma; बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत&period; अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल&period; राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावं लागेल&period; हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही&period; महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता निर्माण झाली आहे&period; कटुता इतकी निर्माण झाली आहे की&comma; एकमेकांच्या व्यवसायाकडे लोक जात नाहीत&period; हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे&period;<br &sol;>&NewLine;देवाभाऊच्या जाहिराती पाहिल्या&comma; मी वेगळा विचार करतो&period;&period;<br &sol;>&NewLine;देवाभाऊ जाहिराती पाहिल्या तर त्या खासगी दिसत आहेत&period; सरकारी जाहिराती फार कमी आहेत&period; देवाभाऊ म्हणून ज्या जाहिराती आल्या आहेत त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची भावना व्यक्त केली&period; छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येकाचं कामच आहे&comma; मात्र मी वेगळा विचार करतो असं शरद पवार म्हणाले&period; शरद पवार पुढे म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली&comma; शेतकरी संकटात आहेत&period; अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत&period; सोयाबीनसारखी पिकं उद्ध्वस्त झाली&period; शिवछत्रपतींकडे जेव्हा राज्य होतं तेव्हा दुष्काळ पडला होता&period; त्यावेळी दुष्काळ पडल्यानंतर पाऊस आला पण शेतकऱ्यांकडे साधनं नव्हती&period; त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या संपत्तीतून सोनं बाहेर काढलं आणि सोन्याचा फाळ केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरल्याशिवाय राहता कामा नये&period; त्यासाठी त्यांनी सोन्याचा फाळ करुन दिला&period; शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा होता हे समजतं आहे&period; आज घडीला अतिवृष्टी&comma; जमीन वाहून जाणं&comma; शेतकऱ्यांचं नुकसान असं सगळं झालं आहे&period; आता शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याची वाट पाहतो आहे&period; देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं” असं शरद पवारांनी म्हटलं आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; लोकसत्ता<&sol;p>&NewLine;

Exit mobile version