नागपूर :- अखिल भारतीय सेवा अभियाना च्यावतीने १ फेब्रुवारी ला रविवारी सायंकाळी ६ः३० वाजता. श्री साई सभागृह व्होकार्ड हॉस्पिटल शंकर नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगीतिक कार्यक्रमाला भारताची प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आपल्या सुमधुर आवाजात हा कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत स्वामी विष्णूस्वरूपानंद यांनी पत्रकारांना दिली








