Home Latest News प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकाला मतदार निवडून देत नसल्याने सर्वच पक्षात गुन्हेगारी...

प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकाला मतदार निवडून देत नसल्याने सर्वच पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांचा समावेश 

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> वाकेश्वर येथे किनेकर यांच्या पान टपरीवर रोज सकाळी चाय पे चर्चा होत असते&period;आज रविवार &lpar;ता&period; 24 मे&rpar; ला चर्चेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते नंदू पुडके यांनी अत्यंत महत्त्वाची चर्चा करताना सांगितले की&comma; मतदार प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकाला निवडून देत नसल्याने सर्वच पक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांच्या समावेश झालेला आहे&period; त्यामुळे आज राजकारणात प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेचे नागरिक निवडणूक लढण्यास इच्छुक नसतात&period;<&sol;p>&NewLine;<p>येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकाच्या नावासमोरील बटन दाबून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकाला राजकारणात येण्यापासून थांबू शकता येते&period; तरीसुद्धा सुज्ञ नागरिकांनी येणाऱ्या आगामी निवडणुकीला कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता&comma; लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेच्या नागरिकाला निवडून देण्याचे आव्हान वाकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू पूडके यांनी चाय पे चर्चा दरम्यान केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version