Home Latest News एपीएमसी मौदा मार्केटला नागपूर येथील कृषी महाविद्यालयीन येथील विद्यार्थ्यांची भेट

एपीएमसी मौदा मार्केटला नागपूर येथील कृषी महाविद्यालयीन येथील विद्यार्थ्यांची भेट

0

<p><strong>किशोर साहू &comma;मौदा&comma; ता&period; १९<&sol;strong>&colon;- गावातील शेतकरी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती &lpar;APMC&rpar; यांच्यातील व्यवहाराची माहिती घेण्यासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव &lpar;RAWE&rpar;कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एपीएमसी मार्केटला मंगळवार &lpar;दि&period; 16 सप्टेंबर&rpar; ला भेट दिली&period; महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी पुनम मानकर&comma; प्राची लाडे&comma; शुभांशी मानकर&comma; शैलेजा मानवटकर&comma; अश्लेषा मस्के&comma; कृतीका महीसने सह मार्गदर्शक अधिकारीवर्ग उपस्थीत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बाजारातील लिलाव पद्धती&comma; दर ठरविण्याची प्रक्रिया&comma; शेतकऱ्यांना मिळणारी सुविधा तसेच बाजारातील मध्यस्थांची भूमिका यांची प्रत्यक्ष माहिती मिळवली&period; शेतमाल खरेदी-विक्रीची कार्यप्रणाली&comma; वजन काट्यांची तपासणी&comma; तसेच शेतकऱ्यांना तात्पुरत्या साठवणुकीची सोय याविषयी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या भेटीमुळे विद्यार्थ्यांना बाजारव्यवस्थेबदल प्रत्यक्ष अनुभव घेता आला असून भविष्यात शेतक-यांना योग्य सल्ला देण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे&comma; असे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version