spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिक्षक विधानपरिषद मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध; दावे व हरकती दाखल करण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत मुदत

यवतमाळ :- भारत निवडणूक आयोगातर्फे सुधारित कार्यक्रमानुसार अमरावती शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी उपविभागीय अधिकारी, तसेच तहसील कार्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी प्रारूप मतदार यादीनुसार दावे व हरकती दि. 5 जानेवारीपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार, प्राप्त दावे व हरकतींची तपासणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती तहसील कार्यालय येथील निवडणूक विभागात दाखल करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.